Redmi Note 12 स्मार्टफोन 30 मार्चला होणार लाँच, फीचर्स आले समोर
Redmi Note 12: भारतीय बाजारात लवकरच रेडमी स्मार्टफोन लाँच होणार आहे. या फोनच्या लाँचिंगपूर्वीच शाओमीच्या अधिकृत वेबसाईटवर एक पेज तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे या फोनचे फीचर्स समोर आले आहेत.
Non Stop LIVE Update
Most Read Stories