AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Republic Day 2026 : देशभक्तीचे फोटो एका क्लिकवर करा तयार, ‘या’ AI प्रॉम्प्टचा वापर करा

Republic Day 2026 : आजच्या डिजिटल विश्वात अनेकांना आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायला आवडतात. पण प्रत्येकजण परेड ग्राउंड, इंडिया गेट किंवा भव्य समारंभात पोहोचू शकत नाही. अशात तुम्ही AI चा वापर करुन फोटो तयार करु शकता. तुम्ही काही प्रॉम्टचा वापर करुन फोटो तयार करु शकता.

| Updated on: Jan 26, 2026 | 11:32 AM
Share
प्रजासत्ताक दिन हा फक्त एक दिवस नाही तर, एक उत्साह आहे. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात खोलवर रुजलेला एक भाव आहे. या दिवशी फडकणारा तिरंगा पाहून अभिमान वाटतो, देशाच्या विविधतेत एकता स्पष्टपणे दिसून येते आणि भारतीय असल्याचा अभिमान अधिक दृढ होतो.

1 / 5
आजच्या डिजिटल युगात, लोकांना या खास दिवसाच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करायला आवडतात. पण प्रत्येकजण परेड ग्राउंड, इंडिया गेट किंवा भव्य समारंभात पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीत, गुगल जेमिनी सारखे एआय इमेज जनरेटर तुमचे सामान्य फोटो प्रजासत्ताक दिनाच्या फोटोंमध्ये रूपांतरित करू शकतात.

2 / 5
तुम्हाला हातात तिरंगा धरून फोटो काढायचा असेल, तर या प्रॉम्प्टचा वापर करा...  (Prompt: A person holding a large Indian national flag (borderless) with both hands, wearing clean white Indian traditional clothes, standing confidently, neutral background with soft tricolor tones, natural lighting, realistic portrait photography, peaceful and patriotic expression)

3 / 5
गालावर तिरंगा आणि चेहऱ्यावर हास्य असलेला असा सेल्फी सोशल मीडियासाठी खास ठरेल.. यासाठी या प्रॉम्टचा वापर करा... (Prompt: Keep the facial features of the person in the image provided exactly 100% same. Create a close-up selfie of a person wearing a simple white ethnic dress, a small Tiranga painted on both cheeks, Indian national flag in the background, joyful smile, soft daylight, realistic selfie angle, Republic Day celebration vibe, high clarity)

4 / 5
 मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत तिरंगा धरलेले ग्रुप फोटो तयार करायचे असतील तर या प्रॉम्टचा वापर करा...  (Prompt: Keep the facial features of all the people in the photo exactly 100% same. Create a photo where this group of people is standing straight and facing the camera, all wearing white Indian clothes, holding a large Tiranga together with both hands, background decorated with saffron, white, and green balloons (flying in the air), bright lighting in daytime, joyful patriotic mood, realistic group photography)

5 / 5
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.