Photo : अभिनेत्री स्पृहा जोशीचा रेट्रो अंदाज, पाहा फोटो

स्पृहानं मकर संक्रांती स्पेशल म्हणून काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Retro look of actress Spruha Joshi)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:14 PM, 15 Jan 2021
1/5
अभिनेत्री स्पृहा जोशी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
2/5
आता स्पृहानं मकर संक्रांती स्पेशल म्हणून काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
3/5
मराठमोळी स्पृहा जोशी उत्तम अभिनेत्री आणि सुत्रसंचालक तर आहेच मात्र सोबतच ती उत्तम कवयित्रीसुद्धा आहे.
4/5
स्पृहा तिच्या कवितांनी सगळ्यांना भूरळ पाडत असते. तिनं सादर केलेल्या कवितांचे अनेक चाहते आहेत.
5/5
स्पृहा या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.