Photo : ‘आर्ची’चा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो

रिंकूचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. (Rinku Rajguru's Marathi look )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:13 PM, 15 Jan 2021
1/5
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे.
2/5
आता तिनं केशरी रंगाच्या साडीमध्ये मस्त फोटोशूट केलं आहे.
3/5
रिंकू राजगुरुला सैराट चित्रपटातून प्रचंड फेम मिळालं होतं, सैराटच्या आर्चीवर जगभरातील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं.
4/5
'Saree is a timeless fashion🌸'असं कॅप्शन देत रिंकूनं हे फोटो शेअर केले आहेत.
5/5
रिंकूचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.