AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain in Mumbai-Pune: सातत्यपूर्ण पावसामुळे मुंबईसह पुण्यात रस्ते जलमय

राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थती निर्माण झाली आहे. मागील तीन -चार दिवसांपासून मुंबई पुण्यातहीस सातत्याने पाऊस कोसळत असल्याने रस्ते जलमय झाले आहेत. पुण्यासह मुंबई येथेही अनेक ठिकाणी प रस्ते जलमय झाले आहेत. तर काही भागात पाणीही घुसले आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 13, 2022 | 12:50 PM
Share
राज्यात सर्वत्रच  मुसळधार पाऊस  कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थती निर्माण झाली आहे. मागील  तीन -चार दिवसांपासून  मुंबई पुण्यातहीस सातत्याने  पाऊस  कोसळत असल्याने रस्ते  जलमय झाले आहेत.

राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थती निर्माण झाली आहे. मागील तीन -चार दिवसांपासून मुंबई पुण्यातहीस सातत्याने पाऊस कोसळत असल्याने रस्ते जलमय झाले आहेत.

1 / 6
 पुण्यातील खडावासाला धरणातून दुपारी एक वाजता 11 हजार 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातून हे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे.

पुण्यातील खडावासाला धरणातून दुपारी एक वाजता 11 हजार 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातून हे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे.

2 / 6
धरणातून पाणी सोडल्यामुळे शहरातील भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भिडेपुलाला लागून पाणी आल्यामुळे ही वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त तैनात  करण्यात आला आहे.

धरणातून पाणी सोडल्यामुळे शहरातील भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भिडेपुलाला लागून पाणी आल्यामुळे ही वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

3 / 6
 मुंबईतही  संतधार पावसाने  जनजीवन  विस्कळीत झाले आहे.  मुंबईतिल अनेक भागात  पाणी घुसल्याने रस्ते परिसर जलमय झाल्याचे  दिसून आले आहे.

मुंबईतही संतधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतिल अनेक भागात पाणी घुसल्याने रस्ते परिसर जलमय झाल्याचे दिसून आले आहे.

4 / 6
 ठिकठिकाणी पाणी साठल्याने  नागरिकांना मोठ्या अडथळ्यांचा  सामना करत आपली  दैनंदिन कामे पार पाडावी लागत आहेत. अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्याने  पाणी साठून राहिले आहे.

ठिकठिकाणी पाणी साठल्याने नागरिकांना मोठ्या अडथळ्यांचा सामना करत आपली दैनंदिन कामे पार पाडावी लागत आहेत. अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्याने पाणी साठून राहिले आहे.

5 / 6
Rain in Mumbai-Pune: सातत्यपूर्ण पावसामुळे मुंबईसह पुण्यात रस्ते जलमय

6 / 6
Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...