Photo: रोहित पवार मैदानात; क्रिकेट, व्हॉलिबॉलचा लुटला आनंद!

आमदार रोहित पवार हे मैदानावर जाऊन थोडा वेळ क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे खेळ खेळलेत.(Rohit Pawar on the field; Enjoyed cricket, volleyball!)

| Updated on: Jan 17, 2021 | 12:08 PM
आमदार रोहित पवार नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतात.

आमदार रोहित पवार नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतात.

1 / 5
आता त्यांचा मैदानातील खेळ चर्चेचा विषय बनला आहे.

आता त्यांचा मैदानातील खेळ चर्चेचा विषय बनला आहे.

2 / 5
रोहित पवार हे बीड दौऱ्यावर असताना नियोजित वेळेआधीच पोहोचल्यानं मैदानावर जाऊन थोडा वेळ क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे खेळ खेळले.

रोहित पवार हे बीड दौऱ्यावर असताना नियोजित वेळेआधीच पोहोचल्यानं मैदानावर जाऊन थोडा वेळ क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे खेळ खेळले.

3 / 5
या दरम्यानचे काही फोटो त्यांनी स्वत:  ट्विट करत शेअर केले आहेत.

या दरम्यानचे काही फोटो त्यांनी स्वत: ट्विट करत शेअर केले आहेत.

4 / 5
यावेळी त्यांच्यासोबत आमदार संदिप जी क्षीरसागर, जयसिंग भैय्या सोळंके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार संदिप जी क्षीरसागर, जयसिंग भैय्या सोळंके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.