IND vs ENG: पहिल्या वनडेत Rohit Sharma कडे सचिन तेंडुलकर, एबी डि विलियर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी

रोहित शर्माचा खेळ इंग्लंड विरुद्ध विशेष बहरतो असं म्हणालयाल हरकत नाही. व्हीव्ही एस लक्ष्मणचा जसा ऑस्ट्रेलियाविरुद्ध परफॉर्मन्स असायचा. रोहित शर्माने मागची दोन शतकं इंग्लंड विरुद्धच झळकावली आहेत.

| Updated on: Jul 12, 2022 | 4:45 PM
रोहित शर्माचा खेळ इंग्लंड विरुद्ध विशेष बहरतो असं म्हणालयाल हरकत नाही. व्हीव्ही एस लक्ष्मणचा जसा ऑस्ट्रेलियाविरुद्ध परफॉर्मन्स असायचा. रोहित शर्माने मागची दोन शतकं इंग्लंड विरुद्धच झळकावली आहेत. चेन्नई आणि ओव्हलवर. नुकताच भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्वाखाली टी 20 मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. आजपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होतेय.

1 / 5
रोहितने मागच्या वर्षभरापासून कुठल्याही फॉर्मेट मध्ये शतक झळकावलेलं नाही. आज आवडत्या फॉर्मेट मध्ये रोहितला शतक झळकवण्याची संधी आहे.

रोहितने मागच्या वर्षभरापासून कुठल्याही फॉर्मेट मध्ये शतक झळकावलेलं नाही. आज आवडत्या फॉर्मेट मध्ये रोहितला शतक झळकवण्याची संधी आहे.

2 / 5
भारतीय कर्णधार रोहित शर्माने तीन वनडे पैकी कुठल्याही सामन्यात सेंच्युरी झळकवली, तर परदेशात कुठल्याही एका देशात सर्वाधिक शतक झळकवण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाईल.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने तीन वनडे पैकी कुठल्याही सामन्यात सेंच्युरी झळकवली, तर परदेशात कुठल्याही एका देशात सर्वाधिक शतक झळकवण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाईल.

3 / 5
रोहित शर्माने सध्या एबी डी विलियर्स, सचिन तेंडुलकर, आणि सईद अन्वर बरोबर बरोबरी केलीय. त्यांनी एकाच देशात सात शतक झळकावलेली आहेत.

रोहित शर्माने सध्या एबी डी विलियर्स, सचिन तेंडुलकर, आणि सईद अन्वर बरोबर बरोबरी केलीय. त्यांनी एकाच देशात सात शतक झळकावलेली आहेत.

4 / 5
एबी डि विलियर्सने भारतात 7, सचिनने यूएई मध्ये 7, सईद अन्वरने यूएईमध्ये 7 आणि रोहित शर्माने इंग्लंडमध्ये 7 शतकं झळकावली आहेत.

एबी डि विलियर्सने भारतात 7, सचिनने यूएई मध्ये 7, सईद अन्वरने यूएईमध्ये 7 आणि रोहित शर्माने इंग्लंडमध्ये 7 शतकं झळकावली आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.