AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 मध्ये मिळाले 2.80 कोटी, पण तरीही अंगावर घालायला कपडे नाही, टॉवेल लपेटून हॉटेल रुममध्ये काढले 3 दिवस

IPL 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या रोव्हमॅन पॉवेलने एक चक्रावून टाकणारा खुलासा केला आहे.

| Updated on: May 11, 2022 | 12:23 PM
Share
IPL 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या रोव्हमॅन पॉवेलने एक चक्रावून टाकणारा खुलासा केला आहे. रोव्हमॅन पॉवेल बरोबर असं काही घडलं की, त्याला हॉटेलच्या रुममध्ये अंगाला टॉवेल लपेटून  2-3 दिवस काढावे लागले.

1 / 5
रोव्हमॅन पॉवेलने दिल्ली कॅपिटल्सच्या पॉडकास्टमध्ये हा खुलासा केला. मुंबई एअरपोर्टवर पॉवेलला सांगण्यात आलं की, एअरलाइनकडे त्याचं सामान नाहीय.

रोव्हमॅन पॉवेलने दिल्ली कॅपिटल्सच्या पॉडकास्टमध्ये हा खुलासा केला. मुंबई एअरपोर्टवर पॉवेलला सांगण्यात आलं की, एअरलाइनकडे त्याचं सामान नाहीय.

2 / 5
पॉवेलचं सामान हरवलं होतं, त्याच्याकडे फक्त एक हँडबॅग होती. पॉवेलकडे कपडे नव्हते. त्यामुळे हॉटेलच्या रुममध्ये अंगाला टॉवेल लपेटून त्याला 2 ते 3 दिवस काढावे लागले.

पॉवेलचं सामान हरवलं होतं, त्याच्याकडे फक्त एक हँडबॅग होती. पॉवेलकडे कपडे नव्हते. त्यामुळे हॉटेलच्या रुममध्ये अंगाला टॉवेल लपेटून त्याला 2 ते 3 दिवस काढावे लागले.

3 / 5
आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये रोव्हमॅन पॉवेलला दिल्ली कॅपिटल्सने 2.80 कोटी रुपये मोजून विकत घेतलं होतं. पण एयरलाइन्सच्या चुकीमुळे हॉटेलमध्ये क्वारंटाइनमध्ये असताना टॉवेलवर रहाव लागलं.

आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये रोव्हमॅन पॉवेलला दिल्ली कॅपिटल्सने 2.80 कोटी रुपये मोजून विकत घेतलं होतं. पण एयरलाइन्सच्या चुकीमुळे हॉटेलमध्ये क्वारंटाइनमध्ये असताना टॉवेलवर रहाव लागलं.

4 / 5
आयपीएल 2022 मध्ये पॉवेलच प्रदर्शन बऱ्यापैकी आहे. त्याने 25.62 च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत. पॉवेलचा स्ट्राइक रेट 160 पेक्षा जास्त आहे. त्याने एक अर्धशतक झळकावलं असून दोनवेळा शुन्यावर आऊट झालाय.

आयपीएल 2022 मध्ये पॉवेलच प्रदर्शन बऱ्यापैकी आहे. त्याने 25.62 च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत. पॉवेलचा स्ट्राइक रेट 160 पेक्षा जास्त आहे. त्याने एक अर्धशतक झळकावलं असून दोनवेळा शुन्यावर आऊट झालाय.

5 / 5
Follow Us
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर