AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या मुलीचे फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण; सारा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार

साराला बॉलिवूडमध्ये आपले करिअर करायचे आहे. मीडिया रिपोर्टनुसार सारा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची माहिती समोर आली आहे साराला अभिनयामध्ये खूप आवड असून तिने अभिनयाचे क्लासही केल्याची माहिती समोर आली आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 25, 2022 | 5:54 PM
Share
बॉलिवूड स्टार किड्सच्या चित्रपट पदार्पणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असतात. पण आता क्रिकेटर सचिन तेंडुलकरची सुंदर मुलगी सारा तेंडुलकरही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

बॉलिवूड स्टार किड्सच्या चित्रपट पदार्पणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या असतात. पण आता क्रिकेटर सचिन तेंडुलकरची सुंदर मुलगी सारा तेंडुलकरही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

1 / 5
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ही सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. लूक आणि स्टाइलसह साराचे आकर्षक व्यक्तिमत्त्व चाहत्यांना खूप आवडते.

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ही सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. लूक आणि स्टाइलसह साराचे आकर्षक व्यक्तिमत्त्व चाहत्यांना खूप आवडते.

2 / 5
साराला बॉलिवूडमध्ये आपले करिअर करायचे आहे. मीडिया रिपोर्टनुसार सारा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची  माहिती समोर आली आहे साराला अभिनयामध्ये खूप आवड असून तिने  अभिनयाचे  क्लासही  केल्याची माहिती समोर आली आहे.

साराला बॉलिवूडमध्ये आपले करिअर करायचे आहे. मीडिया रिपोर्टनुसार सारा लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची माहिती समोर आली आहे साराला अभिनयामध्ये खूप आवड असून तिने अभिनयाचे क्लासही केल्याची माहिती समोर आली आहे.

3 / 5
साराने  लंडनमधून शिक्षणपूर्ण केले आहे. मात्र तिला  बॉलीवूडमध्ये करिअर करायचे आहे. तिच्या या निर्णयामध्ये  कायमच तिला  सपोर्ट करताना  दिसून  येतात.

साराने लंडनमधून शिक्षणपूर्ण केले आहे. मात्र तिला बॉलीवूडमध्ये करिअर करायचे आहे. तिच्या या निर्णयामध्ये कायमच तिला सपोर्ट करताना दिसून येतात.

4 / 5
 मात्र सचिनने या वृत्ताला नकार दिला आहे. अजूनतरी तिचे  शिक्षण सुरु असल्याचे त्याने म्हटले आहे.

मात्र सचिनने या वृत्ताला नकार दिला आहे. अजूनतरी तिचे शिक्षण सुरु असल्याचे त्याने म्हटले आहे.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना