AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्रासोबत वन नाइट स्टँड, प्रेग्नंट असल्याचं कळताच बसला धक्का; गर्भपातानंतर रडली ढसाढसा

अंदमानला फिरायला गेलेली ही अभिनेत्री मित्रासोबतच्या वन नाइट स्टँडमुळे गरोदर राहिली. त्यानंतर तिने गर्भपाताचा निर्णय घेतला. परंतु याविषयी तिने कोणालाच काही सांगितलं नव्हतं. गर्भपातानंतर ती एका मैत्रिणीसमोर ढसाढसा रडू लागली होती.

| Updated on: Jun 25, 2025 | 10:14 AM
Share
'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री कुब्रा सेतने तिच्या खासगी आयुष्यावर एक पुस्तक लिहिलं होतं. 'ओपन बुक' नावाच्या या पुस्तकात तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला होता. 2013 मध्ये एका वन नाईट स्टँडनंतर ती गरोदर राहिली होती.

1 / 5
कुब्रा अंदमानला तिच्या एका मित्रासोबत फिरायला गेली होती. तिथेच दोघांमध्ये झालेल्या 'वन नाईट स्टँड'नंतर कुब्रा प्रेग्नंट होती. त्यावेळी कुब्राने कोणालाच न सांगता गर्भपाताचा निर्णय घेतला होता. त्या संपूर्ण काळात ती मानसिकदृष्ट्या खूप खचली होती.

2 / 5
"मी गर्भपात केला नसला तर त्या बाळाला जन्म देऊन त्याच्यासोबत आयुष्यभर राहण्याची हिंमत माझ्यात तेव्हा नव्हती. या गोष्टींचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. अखेर मी कोणालाच न सांगता एकटीच जाऊन गर्भपात करून आली", असं कुब्राने एका मुलाखतीत सांगितलं.

3 / 5
गर्भपाताच्या पाच ते सहा वर्षांनंतर कुब्राला काही शारीरिक समस्यांचाही सामना करावा लागला होता. "मी एका ट्रॅव्हल शोसाठी शूटिंग करत होते आणि तेव्हा मला अचानक ब्लिडिंग सुरू झालं. मी आजारी पडले होते. माझी खूप चिडचिड होत होती", असं ती पुढे म्हणाली.

4 / 5
मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक काळातून जात असतानाच कुब्राने पुस्तक लिहायचं ठरवलं होतं. या पुस्तकाच्या माध्यमातून तिने तिच्या मनातील सर्व भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे मनातील नकारात्मकता दूर झाली, असं तिने स्पष्ट केली.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम

बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा