PHOTO | सई ताम्हणकरच्या जॅकेट ड्रेसवर खिळतील तुमच्याही नजरा, पाहा तिचा भन्नाट लूक…

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी मनोरंजन विश्वाची ‘फॅशनिस्टा’ म्हणून ओळखली जाते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:25 PM, 29 Dec 2020
1/5
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी मनोरंजन विश्वाची ‘फॅशनिस्टा’ म्हणून ओळखली जाते.
2/5
सोशल मीडियावर अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो पोस्ट करताना दिसते. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकत असते.
3/5
नुकतेच सईने तिचे खास फोटो पोस्ट केले आहे. सईचे हे हटके फोटोशूट पाहून चाहते मात्र अवाक् झाले आहेत.
4/5
महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाची परिक्षक असलेल्या सईने या कार्यक्रमाच्या एका भागासाठी स्पेशल आणि हटके लूक केला होता.
5/5
पेगी जॅकेट आणि बूट अशा या हटके अवतारावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या.