तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय? रिंकू राजगुरूने दिलेल्या उत्तराची चर्चा

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतंच इन्स्टाग्रामवरील 'आस्क मी एनिथिंग' या सेशनद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका युजरने रिंकूला तिच्या बॉयफ्रेंडचं नाव विचारलं. यावर तिने दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

| Updated on: Oct 29, 2024 | 9:18 AM
अभिनेत्री रिंकू राजगुरू 'सैराट' या चित्रपटातून घराघरात पोहोचली. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटात तिने आर्चीची भूमिका साकारली होती. रिंकू इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी सक्रिय असून चाहत्यांसोबत ती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

1 / 5
नुकतंच तिने 'आस्क मी एनिथिंग' या सेशनद्वारे चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी नेटकऱ्यांनी तिला तिच्या खासगी आयुष्याविषयीही प्रश्न विचारले. रिंकूनेही या प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली.

2 / 5
एका युजरने रिंकूला विचारलं, 'तुझं टोपणनाव काय आहे?' त्यावर उत्तर देताना रिंकूने लिहिलं 'प्रेरणा'. रिंकूचं खरं नाव प्रेरणा हेच आहे. दहावीच्या गुणपत्रिकेवरील तिचं हे नाव खूप व्हायरल झालं होतं.

एका युजरने रिंकूला विचारलं, 'तुझं टोपणनाव काय आहे?' त्यावर उत्तर देताना रिंकूने लिहिलं 'प्रेरणा'. रिंकूचं खरं नाव प्रेरणा हेच आहे. दहावीच्या गुणपत्रिकेवरील तिचं हे नाव खूप व्हायरल झालं होतं.

3 / 5
आणखी एका युजरने रिंकूला थेट तिच्या बॉयफ्रेंडचं नाव विचारलं. 'तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे', असा प्रश्न विचारणाऱ्याला रिंकूने उत्तर दिलं, 'बॉयफ्रेंड नाहीये, त्यामुळे नाव पण नाहीये.'

आणखी एका युजरने रिंकूला थेट तिच्या बॉयफ्रेंडचं नाव विचारलं. 'तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव काय आहे', असा प्रश्न विचारणाऱ्याला रिंकूने उत्तर दिलं, 'बॉयफ्रेंड नाहीये, त्यामुळे नाव पण नाहीये.'

4 / 5
इन्स्टाग्रामवर रिंकूचे नऊ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे विविध फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

इन्स्टाग्रामवर रिंकूचे नऊ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे विविध फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

5 / 5
Follow us
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.