AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman And Karisma: ‘कॉफी विथ करण’ मध्ये अनेक वर्षांनी दिसली सलमान-करिश्माची जोडी, दोघांमध्ये अधिक श्रीमंत कोण ?

Salman And Karisma: सलमान खान आणि करिश्मा कपूर बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसले. ‘कॉफी विथ करण’ सीझन 9 मध्ये त्यांनी हजेरी लावली. 90 च्या दशकांत प्रचंड लोकप्रिय असलेल्या या दोघांचं नेटवर्थ किती आणि दोघांमध्ये अधिक श्रीमंत कोण ?

| Updated on: Oct 15, 2026 | 4:51 PM
Share
Salman And Karisma: बॉलीवूमधील सगळ्यात लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण सीझन 9' ला नुकतीच सुरूवात झाली.  शोच्या पहिल्या एपिसोडनेच सोशल मीडियावर धमाल केली. कारण करण जोहरच्या या फेमस काउचवर 90 च्या दशकातील ब्लॉकबस्टर जोडी आली होती. एका बाजूला सलमान खान आणि त्याच्या सोबतीला करिष्मा कपूर. दोघांनी शोमध्ये त्यांच्या जुन्या चित्रपटांतील आणि शूटिंगच्या दिवसांतील खूप मजेशीर किस्से शेअर केले.

1 / 5
सलमान खान आणि करिष्मा कपूरची जोडी पाहिल्यांदा पहिल्यांदा 1992 मध्ये आलेल्या चित्रपट 'निश्चय'मध्ये दिसली होती. तिथे त्यांच्या सोबतीला विनोद खन्ना लीड रोलमध्ये होते. यानंतर ही जोडी कधी मागे पाहिली नाही आणि एकानंतर एक अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं.

2 / 5
90 च्या दशकात सलमान आणि करिश्माची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होती. दोघांनी अनेक सुपरहिट आणि कल्ट क्लासिक चित्रपट दिले आहेत, ज्यामध्ये डबल रोल असलेल्या 'जुड़वा' चित्रपटाचा देखील समावेश आहे. हा कॉमेडी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. याशिवाय 'जीत', 'दुल्हन हम ले जाएंगे', 'चल मेरे भाई', 'बीवी नंबर 1' अशा अनेक चित्रपटांत ही जोडी दिसली आहे.

3 / 5
चित्रपट उद्योगात अनेक दशकं राज्य करणाऱ्या या दोन्ही अभिनेत्यांची एकूण संपत्ती करोडो रुपयांत आहे. मीडियाच्या अहवालांनुसार, सलमान खानचं एकूण नेटवर्थ सुमारे 2900 ते 3000 कोटींच्या आसपास आहे. चित्रपट फीव्यतिरिक्त प्रोडक्शन हाऊस, ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसायिक उपक्रमांमधूनही तो बक्कळ कमाई करतो.

4 / 5
 करिश्मा कपूर सध्या जरी चित्रपटांमध्ये फार दिसत नसली तरी, ब्रँड एंडोर्समेंट, जाहिराती आणि संपत्तीच्या माध्यमातून ती देखील बरीच कमाई करते. अहवालांनुसार, अभिनेत्रीची संपत्ती 100 करोड ते 120 कोटींच्या आसपास आहे.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?