‘बिग बॉस 17’चा विकेंडचा वार सलमान खान नाही करणार होस्ट, चाहत्यांमध्ये मोठी खळबळ

बिग बॉस 17 च्या घरात मोठे वाद होताना दिसत आहेत. बिग बॉस 17 चांगलेच चर्चेत आहे. गेल्या विकेंडच्या वारला सलमान खान हा चांगलीच भडकला होता. सलमान खान याने अनुराग डोभाल आणि खानजादी यांचा समाचार घेतला. सलमान खान याची तक्रार अनुराग डोभाल याने बिग बाॅसकडे केली होती.

| Updated on: Nov 29, 2023 | 4:01 PM
बिग बॉस 17 च्या विकेंडच्या वारची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. अनेकजण बिग बॉस हे फक्त विकेंडच्या वारसाठीच बघतात. सलमान खान अनेक वर्षांपासून विकेंडचा वार होस्ट करताना दिसतोय.

बिग बॉस 17 च्या विकेंडच्या वारची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. अनेकजण बिग बॉस हे फक्त विकेंडच्या वारसाठीच बघतात. सलमान खान अनेक वर्षांपासून विकेंडचा वार होस्ट करताना दिसतोय.

1 / 5
बिग बॉस 17 च्या घरात मोठे धमाके होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बिग बॉस 17 बद्दल बघायला मिळत आहे.

बिग बॉस 17 च्या घरात मोठे धमाके होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बिग बॉस 17 बद्दल बघायला मिळत आहे.

2 / 5
आता बिग बॉस 17 बद्दल एक अत्यंत मोठी अशी माहिती पुढे येतंय. येणाऱ्या विकेंडच्या वारला सलमान खान हा होस्ट करताना दिसणार नाहीये.

आता बिग बॉस 17 बद्दल एक अत्यंत मोठी अशी माहिती पुढे येतंय. येणाऱ्या विकेंडच्या वारला सलमान खान हा होस्ट करताना दिसणार नाहीये.

3 / 5
सलमान खान हा विकेंडच्या वारला दिसणार नसल्याचे कळाल्यापासून चाहत्यांमध्ये एक निराशा ही बघायला मिळत आहे. चाहते नाराज झाले.

सलमान खान हा विकेंडच्या वारला दिसणार नसल्याचे कळाल्यापासून चाहत्यांमध्ये एक निराशा ही बघायला मिळत आहे. चाहते नाराज झाले.

4 / 5
सलमान खान पुढचा विकेंडचा वार होस्ट करताना दिसणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या विकेंडच्या वारला सलमान खान चांगलीच भडकला होता.

सलमान खान पुढचा विकेंडचा वार होस्ट करताना दिसणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या विकेंडच्या वारला सलमान खान चांगलीच भडकला होता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा.
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू.
मनसे युती करणार? राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल
मनसे युती करणार? राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल.
मुंबईतील लोकसभेच्या 'या' 4 जागांवर ठाकरे गटातील कोण-कोण लढवणार निवडणूक
मुंबईतील लोकसभेच्या 'या' 4 जागांवर ठाकरे गटातील कोण-कोण लढवणार निवडणूक.
मध्य-पश्चिम रेल्वेवरील 'या' 20 स्थानकांचा होणार कायापालट
मध्य-पश्चिम रेल्वेवरील 'या' 20 स्थानकांचा होणार कायापालट.
शिरूरचा सामना कुणात रंगणार? वळसे पाटलांच्या लेकीची शिरूरमधून एन्ट्री?
शिरूरचा सामना कुणात रंगणार? वळसे पाटलांच्या लेकीची शिरूरमधून एन्ट्री?.
पुतणे,पवार,पॉलिटिक्स, कोण आहेत युगेंद्र पवार? ज्यांचा आजोबांना पाठिंबा
पुतणे,पवार,पॉलिटिक्स, कोण आहेत युगेंद्र पवार? ज्यांचा आजोबांना पाठिंबा.
अधिकारी समोर अन् हा लोळतो, आईवरून शिव्या... बारसकरांचे जरांगेंवर आरोप
अधिकारी समोर अन् हा लोळतो, आईवरून शिव्या... बारसकरांचे जरांगेंवर आरोप.
शरद पवार म्हणतात पुन्हा तेच होणार! अजितदादांना १९८० चा दाखवला धाक
शरद पवार म्हणतात पुन्हा तेच होणार! अजितदादांना १९८० चा दाखवला धाक.
सगेसोयऱ्यांचा कायदा होईपर्यंत चक्काजाम, मराठ्यांचं नवं आंदोलन कस असणार
सगेसोयऱ्यांचा कायदा होईपर्यंत चक्काजाम, मराठ्यांचं नवं आंदोलन कस असणार.