AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : स्विमिंग पूल, जिम आणि हिरवीगार शेती… सलमान खानच्या 150 एकरांच्या फार्महाऊसमध्ये काय काय पिकतं ?

सलमान खानचे पनवेलमधील 150 एकरवर पसरलेले 'अर्पिता फार्म्स' आलिशान सुविधा व निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथे सेंद्रिय पद्धतीने शेतीही केली जाते. ज्यात सलमान स्वतःही सहभागी होतो. शहराच्या गजबजाटातून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात शांत क्षण घालवण्यासाठी हे त्याचे आवडते ठिकाण आहे.

| Updated on: Aug 03, 2026 | 9:02 PM
Share
अभिनेता, बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याच्याप्रमाणेच त्याच फार्महाऊसही खूप फेमस आहे. 'अर्पिता फार्म्स' हे फार्महाऊस तब्बल 150 एकरांमध्ये पसरलेलं आहे. आलिशान सुविधा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे हे फार्महाऊस नेहमीच चर्चेत असतं. तिथे अनेकदा पार्टी होत असते, सलनान कधी त्याच्या कुटुंबियांसह, तर कधी मित्रांसह तिथे निवांत वेळ घालवतो. खान कुटुंबीयही अनेकदा तिथे रिलॅक्स व्हायला होता.

1 / 6
पनवेलमध्ये असलेल्या या फार्महाऊसमध्ये लक्झरी कॉटेज, स्विमिंग पूल, जिम आणि घोडेस्वारीच्या सुविधा आहेत. मात्र, याचबरोबर शेतीसाठीही मोठा भूभाग राखून ठेवण्यात आला आहे. या फार्महाऊसचं नाव सलमानची बहीण अर्पिता हिच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे.

2 / 6
विशेष म्हणजे येथे हंगामानुसार भात, गहू, ताज्या भाज्या आणि विविध प्रकारची सेंद्रिय फळे पिकवली जातात. सेंद्रिय शेतीला विशेष प्राधान्य दिलं जात असल्याचं विविध माध्यमांतील अहवालांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तिथे फार्महाऊसमध्ये आंबा, नारळ, केळी यांसारख्या अनेक फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. हिरवाईने नटलेलं हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतं.

3 / 6
सलमान खान अनेकदा स्वतः शेतात काम करताना दिसला आहे. धान्याची लागवड, ट्रॅक्टर चालवणे आणि शेतीची कामे करतानाचे त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

सलमान खान अनेकदा स्वतः शेतात काम करताना दिसला आहे. धान्याची लागवड, ट्रॅक्टर चालवणे आणि शेतीची कामे करतानाचे त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

4 / 6
कोरोना महामारीच्या काळात सलमानने बराच काळ पनवेलमधील फार्महाऊसवर घालवला. त्या काळात त्याने शेती आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. तिथे अनेकदा सेलिब्रिटींसोबत, सलमानची मित्रांसोबत पार्टी देखील होत असते.

5 / 6
सलमान खान याने अनेकदा सांगितलं आहे की, त्याला निसर्गाच्या जवळ राहायला आवडतं. त्यामुळे शूटिंगमधून वेळ मिळताच तो पनवेलमधील या फार्महाऊसवर जाऊन निवांत क्षण घालवतो. त्याचे अनेक फोटो व्हिडीओही समोर आले असून चाहत्यांना देखील हे फार्महाऊस खूप आवडतं.

6 / 6
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं