AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीतल्या बेंदूर सणाची राज्यात चर्चा, कॅप्टन आणि पल्सर या बैलांच्या अंगावर…

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे गावचे बैल प्रेमी यांनी बेंदूर सणाचे औचित्य साधून बैलाच्या अंगावर "आम्ही साहेबाच्या सोबत" असे लिहिले आहे. या मजकुराची आणि बैलाची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 04, 2023 | 2:47 PM
Share
 बेंदूर सणाचे औचित्य साधून बैलाच्या अंगावर अनोखी कलाकृती केली आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे, त्यामुळे महाराष्ट्रमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

बेंदूर सणाचे औचित्य साधून बैलाच्या अंगावर अनोखी कलाकृती केली आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे, त्यामुळे महाराष्ट्रमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

1 / 5
कोणी अजित पवार गटात तर कोणी शरद पवार यांच्या गटात आहे, असे कार्यकर्ते आणि नेते सांगत आहेत.

कोणी अजित पवार गटात तर कोणी शरद पवार यांच्या गटात आहे, असे कार्यकर्ते आणि नेते सांगत आहेत.

2 / 5
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे गावचे बैल प्रेमी यांनी बेंदूर सणाचे औचित्य साधून बैलाच्या अंगावर "आम्ही साहेबाच्या सोबत" असे लिहिले आहे. या मजकुराची आणि बैलाची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे गावचे बैल प्रेमी यांनी बेंदूर सणाचे औचित्य साधून बैलाच्या अंगावर "आम्ही साहेबाच्या सोबत" असे लिहिले आहे. या मजकुराची आणि बैलाची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

3 / 5
वाळवा तालुक्यातील आनंदराव गावडे यांनी काल बेंदुर सणाच्या निमित्ताने त्याच्या कॅप्टन आणि पल्सर या बैलांच्या अंगावर आम्ही साहेबाच्या सोबत अशी कलाकृती केली आहे.

वाळवा तालुक्यातील आनंदराव गावडे यांनी काल बेंदुर सणाच्या निमित्ताने त्याच्या कॅप्टन आणि पल्सर या बैलांच्या अंगावर आम्ही साहेबाच्या सोबत अशी कलाकृती केली आहे.

4 / 5
एका बाजूला विठ्ठल आणि दुसऱ्या साईडला पवार साहेबाची छबी आणि आम्ही साहेबाच्या सोबत असे लिहिले आहे.

एका बाजूला विठ्ठल आणि दुसऱ्या साईडला पवार साहेबाची छबी आणि आम्ही साहेबाच्या सोबत असे लिहिले आहे.

5 / 5
Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत