बॉलिवुड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्रिशाला नेहमी आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्रिशाला बॉलिवुडपासून लांब आहे. स्वत: त्रिशाला चित्रपटात काम करण्यास ईच्छुक नाही. मात्र तरीही तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर त्रिशाला नेहमी अॅक्टिव्ह असते. इन्साटाग्रामवर ती नेहमी आपले फोटो शेअर […]
Follow us
बॉलिवुड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्रिशाला नेहमी आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.त्रिशाला बॉलिवुडपासून लांब आहे. स्वत: त्रिशाला चित्रपटात काम करण्यास ईच्छुक नाही. मात्र तरीही तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे.सोशल मीडियावर त्रिशाला नेहमी अॅक्टिव्ह असते. इन्साटाग्रामवर ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते. इन्साटाग्रामवर तिचे 284K फोलअर्स आहेत.त्रिशाला नेहमी आपले बोल्ड आणि हॉट फोटो इन्सटाग्रामवर शेअर करत असते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होतात.नेहमीच लाइमलाईममध्ये राहणारी त्रिशाला संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्माची मुलगी आहे.त्रिशाला नेहमी आपली मतं बिनधास्तपणे सर्वांसमोर मांडते.त्रिशाला अभिनेत्री नसली तरी, तिच्या ग्लॅमरस लुकची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते.इतर अभिनेत्रींप्रमाणे तिनेही आपले बिकिनी शूट केले आहे.त्रिशालाला सुट्ट्यांमध्ये फिरायला खूप आवडते. त्यामुळे ती अनेक देशांमध्ये फिरत असते.