AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारा अली खान हॉलिवूड स्टारसोबत गुपचूप अडकली लग्नबंधनात? फोटोंमुळे चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि हॉलिवूड स्टार हेन्री कॅविल यांच्या एकत्र फोटोंनी जगभरात मोठी खळबळ उडवली आहे. हे दोघे ब्रिटनमधील प्रसिद्ध रॉयल एस्कॉट कार्यक्रमात भेटले आणि त्यांची ही भेट पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सारा आणि हेन्नी यांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक चर्चा देखील रंगल्या आहेत.

| Updated on: Jun 19, 2026 | 4:32 PM
Share
सारा अली खान आणि हेन्री कॅविल यांनी लंडनमध्ये आयोजित प्रतिष्ठित रॉयल एस्कॉट घोड्यांच्या शर्यतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी, ते दोघांनी कॅमेऱ्यासाठी एकत्र पोज दिली. हा फोटो लॉंगिन्स ब्रँडच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून आणि सारा अली खानने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आणि इंटरनेटवर मोठी चर्चा सुरू झाली.

1 / 5
दोघांच्या ड्रेसिंगमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सारा अली खानने पांढरा फॉर्मल स्कर्ट सूट आणि डोक्यावर पांढरी नेट हॅट घातलेली दिसत आहे, तर हेन्री कॅविल क्लासिक ब्लॅक अँड व्हाईट लूकमध्ये सूट आणि हॅट घातलेला दिसत आहे. दोघेही ख्रिश्चन वधू-वरांसारखे दिसत असल्याने, दोघांनी गुपचूप लग्न केलं का, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.

2 / 5
 पण दोघांचं लग्न  झालं नसून, फक्त अफवा पसरल्या आहेत. फोटोबद्दल सांगायचं झालं तर, ब्रिटनमधील रॉयल एस्कॉट या क्रीडा स्पर्धेला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांसाठी ड्रेस ठरलेला आहे. उपस्थित राहणाऱ्या पुरुष आणि महिला दोघांनाही पारंपरिक पोशाख परिधान करणे बंधनकारक आहे.

3 / 5
ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे, राणी कॅमिला आणि प्रिन्स विल्यम यांच्यासह संपूर्ण राजघराण्याने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान, सार  आणिल हेन्नी यांच्या जोडीला नेटकरी 'राजकुमारी आणि सुपरमॅन' असं म्हणत असून, ही जोडी सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

4 / 5
सारा हिच्याबद्दल  सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि  प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण सध्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये सारा हिच्या आयुष्यात खास  व्यक्ती कोणीच नाही... असं देखील सांगितलं जात आहे. तर  चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल  मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?