टीम इंडियाचा माजी फलंदाज सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर सध्या परदेशात आहे. तिने तिच्या अकाऊंटवरती काही फोटो शेअर केले आहेत. त्यावर लोकांनी तिला अनेक प्रश्न विचारले आहेत. सध्या ती बॅंकॉकमध्ये आहे, याच्याआगोदर ती मलेशियामध्ये होती.
Dec 03, 2022 | 8:08 AM
सचिन तेंडुलकरची मुलगी साराचे परदेशातील फोटो पाहून चाहत्यांच्या कमेंट म्हणाले...
1 / 5
सारा तेंडूलकरच्या पोस्टवरती अनेक कमेंट आल्या आहेत. एका युझरने सगळ्यात सुंदर मुलगी असं म्हटलं आहे.
2 / 5
सारा तेंडूलकर सोशल मीडियावर अधिक सक्रीय असते. अनेकदा ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते.
3 / 5
याच्या आगोदर ती मलेशियामध्ये होती, तिथं ती मजा करीत असल्याचं सांगितलं होतं.
4 / 5
इन्स्टाग्रामवर सारा तेंडुलकरचे जवळपास 24 मिलियन फॉलोअर्स आहेत. ती काही खेळाडूंना सुध्दा फॉलो करते.