AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

70 वर्षांपूर्वीच्या संगीतावर रचलेलं गाणं; प्रत्येक महिलेचं खास आवडतं, ऐकताच थिरकतात पाय

‘दिल्ली-6’ या 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ‘ससुराल गेंदा फूल’ हे गाणे आजही लग्नसमारंभांमध्ये आवडीने ऐकले जाते. रेखा भारद्वाज यांच्या आवाजातील या गाण्याला एआर रहमान यांच्या संगीताची साथ मिळाली. मात्र, या गाण्याची मुळे हिंदी सिनेमात नसून छत्तीसगडच्या जुन्या लोकपरंपरेत असल्याचे सांगितले जाते.

| Updated on: Sep 23, 2026 | 1:13 PM
Share
छत्तीसगडच्या लोकपरंपरेशी नाते    या गाण्याच्या मूळ धुनेचा संबंध छत्तीसगडच्या ददरिया लोकशैलीशी जोडला जातो. 1970 च्या दशकातील लोकगीतांमध्ये या धुनेची मुळे आढळतात.

छत्तीसगडच्या लोकपरंपरेशी नाते या गाण्याच्या मूळ धुनेचा संबंध छत्तीसगडच्या ददरिया लोकशैलीशी जोडला जातो. 1970 च्या दशकातील लोकगीतांमध्ये या धुनेची मुळे आढळतात.

1 / 5
मूळ गीत छत्तीसगडी कवी गंगाराम शिवारे यांच्याशी जोडले जाते, तर त्याची धून भुलवाराम यादव यांनी तयार केली होती. त्यांनी ही धून जोशी बहिणी रमा, रेखा आणि प्रभा यांना शिकवली.

मूळ गीत छत्तीसगडी कवी गंगाराम शिवारे यांच्याशी जोडले जाते, तर त्याची धून भुलवाराम यादव यांनी तयार केली होती. त्यांनी ही धून जोशी बहिणी रमा, रेखा आणि प्रभा यांना शिकवली.

2 / 5
लग्नसमारंभांमध्ये लोकप्रिय    त्यानंतर हे लोकगीत छत्तीसगडमधील सार्वजनिक कार्यक्रम, रेडिओ आणि लग्नसमारंभांमध्ये लोकप्रिय झाले. नववधूचे सासरमधील अनुभव हलक्या-फुलक्या पद्धतीने या गीतातून मांडले जातात.

लग्नसमारंभांमध्ये लोकप्रिय त्यानंतर हे लोकगीत छत्तीसगडमधील सार्वजनिक कार्यक्रम, रेडिओ आणि लग्नसमारंभांमध्ये लोकप्रिय झाले. नववधूचे सासरमधील अनुभव हलक्या-फुलक्या पद्धतीने या गीतातून मांडले जातात.

3 / 5
रघुवीर यादव यांची महत्त्वाची भूमिका    अभिनेते आणि लोककलाकार रघुवीर यादव यांनी ही लोकधून ‘दिल्ली-6’च्या टीमपर्यंत पोहोचवल्याचे सांगितले जाते. त्यानंतर एआर रहमान यांनी आधुनिक संगीताचा स्पर्श देत या धुनेला नवा रंग दिला.

4 / 5
बॉलीवुडमध्ये मिळाली नवी ओळख    प्रसून जोशी यांनी चित्रपटासाठी गीताच्या शब्दांमध्ये बदल केले. रेखा भारद्वाज, श्रद्धा पंडित आणि सुजाता मजूमदार यांच्या आवाजामुळे हे गाणे घराघरात पोहोचले आणि आजही लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये त्याची लोकप्रियता कायम आहे.

5 / 5
Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत