नृत्यांगना गौतमी पाटील ही काल साताऱ्यात होती. तिने काल घेतलेल्या एका भेटीची जोरदार चर्चा होतेय.
1 / 5
गौतमी पाटील हिने उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आले आहेत.
2 / 5
या भेटीवेळी गौतमीने उदयनराजेंना पुष्पगुच्छ दिला. तसंच खास पर्फ्युमही गिफ्ट दिला.
3 / 5
उदयनराजेंचा आशिर्वाद कायम सोबत राहावा म्हणून ही भेट घेतल्याचं गौतमी पाटीलने सांगितलं.
4 / 5
गौतमी पाटील विविध कारणांमुळे वारंवार चर्चेत असते. कालच सोलापूरमध्ये गौतमी पाटीलच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कार्यक्रस्थळी यायला गौतमीला उशीर झाल्याने आयोजकांनी ही तक्रार दाखल केली आहे.