Sara Ali-khan: ‘Kashmir Ki Kali Is back’ म्हणत साराने पोस्ट केले काश्मीरचे खास फोटो

सारा काश्मीरमधील पहलगाम येथे ट्रेकिंग साठी गेली आहे. या ट्रॅक विविध फोटो पोस्ट करत ट्रेकची माहिती दिली आहे. सारा अलीच्या या पोस्टवर तिची आंटी असलेल्या सभा पातोडीने हार्टच्या इमोजी पोस्ट करत कमेंट केल्या आहेत.

| Updated on: May 11, 2022 | 4:46 PM
अभिनेत्री सारा अली आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ मिळेल तेव्हा भटकंती  करताना दिसून येते. साराने नुकतेच आपल्या इन्स्ट्राग्रामवर जम्मू-काश्मीर ट्रेक चे फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री सारा अली आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ मिळेल तेव्हा भटकंती करताना दिसून येते. साराने नुकतेच आपल्या इन्स्ट्राग्रामवर जम्मू-काश्मीर ट्रेक चे फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 5
 सारा काश्मीरमधील पहलगाम येथे ट्रेकिंग साठी  गेली आहे. या ट्रॅक विविध फोटो पोस्ट करत ट्रेकची  माहिती   दिली आहे.

सारा काश्मीरमधील पहलगाम येथे ट्रेकिंग साठी गेली आहे. या ट्रॅक विविध फोटो पोस्ट करत ट्रेकची माहिती दिली आहे.

2 / 5
Kashmir Ki Kali ? Is back to your Gali ?? Now trekking par Main Chali  असे   तिने आपल्या पोस्टला दिले आहे.

Kashmir Ki Kali ? Is back to your Gali ?? Now trekking par Main Chali असे तिने आपल्या पोस्टला दिले आहे.

3 / 5
  साराने दिलेल्या  कॅप्शनवरून चाहत्यांना  साराची  शर्मिला  टागोर यांची आठवण झाली आहे. शर्मिला टागोर याच्या  काश्मीर की कली प्रसिद्ध  चित्रपटातील हे गाणं असून , शम्मी कपूर यांच्या सोबत 1964 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला.

4 / 5
सारा अलीच्या या  पोस्टवर  तिची आंटी असलेल्या सभा पातोडीने हार्टच्या इमोजी पोस्ट करत कमेंट  केल्या आहेत.

सारा अलीच्या या पोस्टवर तिची आंटी असलेल्या सभा पातोडीने हार्टच्या इमोजी पोस्ट करत कमेंट केल्या आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.