AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणाला पंख्याची धास्ती, तर कोणी लिफ्टपासून पळतो दूर… सेलिब्रिटींना वाटते ‘या’ गोष्टीची भीती !

Celebrities Strange Phobias : बॉलिवूड सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबाबत लोकांना नेहमीच उत्सुकता असते. तुम्ही आत्तापर्यंत त्यांची लव्ह लाइफ, लिंक अप्स, ब्रेकअप यांच्याबद्दल अनेक किस्से ऐकले असतील. पण तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींना कसली भीती वाटते, कसला फोबिया आहे , ते तुम्हाला माहीत आहे का ? चला, मग जाणून घेऊया...

| Updated on: Aug 31, 2023 | 4:50 PM
Share
  शाहरुख खान –  बऱ्याच कमी लोकांना हे माहीत असेल, पण बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याला घोडेस्वारी करण्याती भीती वाटते. एका चित्रपटादरम्यान घोडेस्वारी करताना शाहरूखला दुखापत झाली होती, तेव्हापासून त्याच्या मनात ही भीती आहे. (Photos - Social Media)

1 / 6
 कतरिना कैफ - अभिनेत्री कतरिना कैफबद्दल सांगायचे झाले तर तिला पालींची खूप भीती वाटते. याशिवाय तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती टोमॅटोलाही घाबरते. जिंदगी मिलेगी ना दोबारा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिने यासंदर्भातील खुलासा केला होता.

2 / 6
सलमान खान –  या लिस्टमधील आणखी एक नाव म्हणजे बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान. तो त्याच्या निडरपणासाठी, बेधडक अंदाजासाठी प्रसिद्ध आहे.

सलमान खान – या लिस्टमधील आणखी एक नाव म्हणजे बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान. तो त्याच्या निडरपणासाठी, बेधडक अंदाजासाठी प्रसिद्ध आहे.

3 / 6
पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की सलमान खान याला लिफ्टची भीती वाटते. त्यानेच याचा खुलासा एकदा केला होता.

पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की सलमान खान याला लिफ्टची भीती वाटते. त्यानेच याचा खुलासा एकदा केला होता.

4 / 6
अभिषेक बच्चन –  अभिनेता अभिषेक बच्चन याचेही नाव या लिस्टमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिषेकला फळांची भीती वाटते. त्यामुळे तो फळं खात नाही. आता हे नक्की खरं  आहे की नाही, हे तर तोच सांगू शकतो.

अभिषेक बच्चन – अभिनेता अभिषेक बच्चन याचेही नाव या लिस्टमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिषेकला फळांची भीती वाटते. त्यामुळे तो फळं खात नाही. आता हे नक्की खरं आहे की नाही, हे तर तोच सांगू शकतो.

5 / 6
 अर्जुन कपूर – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला पंख्याची भीती वाटते. म्हणून ज्या खोलीत पंखा सुरू असेल, तिथे तो कधीच थांबत नाही.

अर्जुन कपूर – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला पंख्याची भीती वाटते. म्हणून ज्या खोलीत पंखा सुरू असेल, तिथे तो कधीच थांबत नाही.

6 / 6
Follow Us
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश