AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फुलकोबीला भावाच मिळेना, मग शेतकर्‍याचा नाद कोण करतो? फेकून न देता उचललं हे पाऊल

Bhokardan Cauliflower Rate Down : सोयाबीन पाठोपाठ तुरीचा भाव गडगडला. टोमॅटो पाच रुपयांवर आला. तर फुलकोबीचे पण दर आपटले. त्यामुळे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील या शेतकर्‍याने फुलकोबी फेकून न देता हे काम केले.

| Updated on: Feb 12, 2025 | 5:10 PM
Share
सोयाबीन पाठोपाठ तुरीचा भाव गडगडला. टोमॅटो पाच रुपयांवर आला. तर फुलकोबीचे पण दर आपटले. त्यामुळे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील या शेतकर्‍याने फुलकोबी फेकून न देता  हे काम केले.

सोयाबीन पाठोपाठ तुरीचा भाव गडगडला. टोमॅटो पाच रुपयांवर आला. तर फुलकोबीचे पण दर आपटले. त्यामुळे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील या शेतकर्‍याने फुलकोबी फेकून न देता हे काम केले.

1 / 5
जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रचंड चिंतेत असून वाहतुकीचा देखील खर्च निघत नसल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकून देत आहे.

जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रचंड चिंतेत असून वाहतुकीचा देखील खर्च निघत नसल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकून देत आहे.

2 / 5
 भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा या परिसरात माणिक तांगडे या शेतकऱ्याने पण फुलकोबी लावली होती. पण त्याचा लागवडीचा खर्च ही निघाला नाही.

भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा या परिसरात माणिक तांगडे या शेतकऱ्याने पण फुलकोबी लावली होती. पण त्याचा लागवडीचा खर्च ही निघाला नाही.

3 / 5
मग तांगडे यांनी फुलकोबी फेकून दिली नाही. तर  उभ्या पिकात मेंढ्या सोडल्या. मेढ्यांचा कळप त्यांच्या शेतात थांबला. मेंढपाळाना यामुळे धक्का बसला. पण तांगडे यांनी मेंढ्या चारायला परवानगी दिली.

मग तांगडे यांनी फुलकोबी फेकून दिली नाही. तर उभ्या पिकात मेंढ्या सोडल्या. मेढ्यांचा कळप त्यांच्या शेतात थांबला. मेंढपाळाना यामुळे धक्का बसला. पण तांगडे यांनी मेंढ्या चारायला परवानगी दिली.

4 / 5
माणिक तांगडे यांना दीड एकर क्षेत्रावरील गोबीसाठी खत रासायनिक फवारण्याअसा एकूण 75 हजार रुपयांचा खर्च आला.  मात्र भाव नसल्यामुळे ते संतप्त झाले. पण त्यांनी फुलकोबी फेकून न देता आपल्या शेतात मेंढ्या चरायला सोडल्या.

5 / 5
Follow Us
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...