AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shilpa Shetty: बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या 10 वर्षाच्या मुलाने सुरु केला स्टार्टअप ; स्नीकर्ससह अनेक गोष्टींचे करतो उत्पादन

वियान राज कुंद्राने त्यांच्या ब्रँडचे नाव VRKICKS व Viaan Kick असे ठेवले आहे. त्याच्या या स्टार्टमध्ये कस्टमाइज्ड शूज, कपडे, व बॅग बनवण्यात येणार आहे. या उत्पादनाची किंमत 4999 पासून सुरु होणार आहे. या स्टार्टमधून होणारे उत्पादन शिल्पा शेट्टी फौंडेशनला जाणार आहे.

| Updated on: Aug 29, 2022 | 12:54 PM
Share
 बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान राज कुंद्रा  अवघा 10 वर्षांचा आहे. मात्र  वियान  नुकताच  स्वतःचा  स्टार्टअप  सुरु केल्याची माहिती शिल्पा शेट्टीने  दिली आहे सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

1 / 5

शिल्पा शेट्टीने  सोशलमीडियाच्या  माध्यमातून पोस्ट लिहित  आपल्या मुलाच्या स्टार्टच्या कल्पनेबद्दलही  माहिती दिली आहे. वियानने कस्टमाइज्ड स्नीकर्स बनवले असल्याची माहिती   दिली आहे.

2 / 5
वियान  राज  कुंद्राने त्यांच्या ब्रँडचे नाव  VRKICKS व Viaan Kick असे ठेवले आहे.  त्याच्या या स्टार्टमध्ये  कस्टमाइज्ड शूज, कपडे, व बॅग बनवण्यात  येणार आहे. या उत्पादनाची किंमत 4999 पासून सुरु होणार आहे.  या स्टार्टमधून होणारे  उत्पादन शिल्पा शेट्टी फौंडेशनला  जाणार आहे.

वियान राज कुंद्राने त्यांच्या ब्रँडचे नाव VRKICKS व Viaan Kick असे ठेवले आहे. त्याच्या या स्टार्टमध्ये कस्टमाइज्ड शूज, कपडे, व बॅग बनवण्यात येणार आहे. या उत्पादनाची किंमत 4999 पासून सुरु होणार आहे. या स्टार्टमधून होणारे उत्पादन शिल्पा शेट्टी फौंडेशनला जाणार आहे.

3 / 5
शिल्पा शेट्टीने  व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझा मुलगा विआन-राजचा पहिला आणि अनोखा व्यावसायिक उपक्रम @vrkickss. 'कस्टमाइज्ड स्नीकर्स', लहान मुलांना  आणि त्यांच्या मोठ्या स्वप्नांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे. असे तिने लिहिले आहे.

4 / 5
कल्पनेपासून ते उपक्रमापर्यंत, डिझाइन आणि अगदी व्हिडिओपर्यंत सर्व काही त्यांनी केले आहे. उद्योजक आणि डायरेक्टर , हे किती आश्चर्यकारक आहे,  इतक्या लहान वयात त्याने यामधील  काही उत्पन्न दान करीन असे वचन दिले आहे. असेही  तिने  लिहिले आहे.

5 / 5
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.