AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्याही भक्ताला जमलं नाही, असं शिर्डीत घडलं, परदेशातून आलेल्या भाविकाने चक्क … तुम्हीच पाहा Photo

अमेरिकेतील साईभक्त श्रीमती अंकिता राजेंद्र पटेल या शिर्डीत येऊन साईचरणी नतमस्तक झाल्या. त्यांनी साईबाबांच्या चरणी भक्तीभावाने जी वस्तू दान केली, त्यामुळे अनेकांचे डोळ अगदी विस्फारले आहेत. अंकिता यांनी चक्क..

| Updated on: Jan 26, 2026 | 2:05 PM
Share
तीन दिवसांचा मोठा वीकेंड नुकताच आला. सलग सुट्ट्यांचा कालावधी सुरू असल्याने शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.  देश-विदेशातील साईभक्त मोठ्या श्रद्धेने साईचरणी नतमस्तक होत आहेत.

1 / 6
याच दरम्यान साईंच्या झोळीत रोख रकमेसह सोन्या - चांदीचे दानही देणगी स्वरूपात भाविक अर्पण करत आहे. त्यातच एका परदेशी भक्त साईचरणी येऊन नतमस्तक झाले. एवढंच नव्हे तर त्यांनी साईंच्या चरणी चक्क सोन्याचा मुकूटही अर्पण केला.

2 / 6
अमेरिका येथील साईभक्त श्रीमती अंकिता राजेंद्र पटेल यांनी 700 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला आहे. नक्षिकाम असलेला हा सुवर्ण मुकुट पाहताच डोळ्यांचं अगदी पारणं फिटतं.

अमेरिका येथील साईभक्त श्रीमती अंकिता राजेंद्र पटेल यांनी 700 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला आहे. नक्षिकाम असलेला हा सुवर्ण मुकुट पाहताच डोळ्यांचं अगदी पारणं फिटतं.

3 / 6
तब्बल 700 ग्रॅम वजन असलेला हा मुकूट साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी शगोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.  तो पाहताच डोळ अक्षरश: विस्फारतात.

तब्बल 700 ग्रॅम वजन असलेला हा मुकूट साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी शगोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तो पाहताच डोळ अक्षरश: विस्फारतात.

4 / 6
अतिशय सुंदर नक्षीकाम केलेला, या सुवर्णजडित मुकुटाची किंमत सुमारे 1 कोटी 1 लाख 38 हजार रुपये इतकी आहे. यावेळी संस्थानच्या वतीने दानशूर साईभक्तांचा साईबाबांची शाल आणि मुर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

अतिशय सुंदर नक्षीकाम केलेला, या सुवर्णजडित मुकुटाची किंमत सुमारे 1 कोटी 1 लाख 38 हजार रुपये इतकी आहे. यावेळी संस्थानच्या वतीने दानशूर साईभक्तांचा साईबाबांची शाल आणि मुर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

5 / 6
मी लहानपणापासून साईबाबांची भक्त आहे. त्यांना मुकूट अर्पण करण्याची माझी खूप वर्षांपासून इच्छा होती. अमेरिकेहून मी इथे पती व मुलांसोबत आले आहे आणि हा मुकूट अर्पण केला आहे. त्यांचे आशिर्वाद नेहमी पाठिशी राहोत, अशी मनातील इच्छा अंकिता यांनी व्यक्त केली.

6 / 6
Follow Us
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ...
ठाकरे गटाचे निष्ठावंत राजाभाऊ वाजेंना दुय्यम वागणूक? नाशिक सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणादरम्यान काय घडलं?
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट..
190 कोटी खर्चूनही चंद्रभागा नदी प्रदूषितच! 65 नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत, आरोग्याला मोठा धोका
इंडिया आघाडीची महारॅली नव्हे, हे तर लोकशाही वाचवण्यासाठीचे बंड; संजय..
इंडिया आघाडीची महारॅली नव्हे, हे तर लोकशाही वाचवण्यासाठीचे बंड; संजय राऊतांचं विधान
मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या राज्यांना ...
Weather Alert: मोठं चक्रीवादळ भारताच्या दिशेने; सागरी किनाऱ्याजवळच्या 3 राज्यांना तातडीने अलर्ट जारी
वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; CM फडणवीसांना पत्राद्वारे...
सोयगावमधील वृक्षतोडीवरून अंबादास दानवे आक्रमक; फडणवीसांना पत्र लिहित केली मोठी मागणी!
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, कारण काय?
मोठी बातमी! तुकाराम मुंडेंच्या धडक कारवाईला अचानक स्थगिती, नेमकं कारण काय?
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद,
कर्जतकरांचा एल्गार! टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात आज कर्जत बंद, ठाकरे गट रस्त्यावर
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस,
एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे पुण्यात रात्रभर धो-धो पाऊस, नागरिकांची तारांबळ
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात...
शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसलं? प्रताप सरनाईकांविरोधात मीरा भाईंदरमध्ये आंदोलनाची तयारी!
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनग
महायुतीत मोठं घडतंय? बड्या नेत्याचा सूचक इशारा, म्हणाले, 'हे तर हिमनगाचे छोटे टोक! आणखी...