AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

shivsena Andolan : बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक एकवटले ; पुण्यात जोडे मारो आंदोलन तर मुंबईत काढली बाईक रॅली

कोथरूडमध्ये शिवसेनेचे हे जोडे मारो आंदोलन झाले. कोथरूडमधली कर्वे पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. गद्दार आमदारांच्या फोटोंना यावेळी जोडे मारण्यात आले.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 26, 2022 | 3:08 PM
Share
महाविकास  आघाडीच्या  विरोधात बंडखोरी करत शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे  यांच्यासोबत गेल्याने राज्यातील   राजकीय वातावरण ढवळून  निघाले आहे .या बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यात  ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे.

महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी करत शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे .या बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे.

1 / 7
पुण्यातील कोथरूड परिसरात कोथरुडमध्ये शिवसेनेचे जोडो मारो आंदोलन  करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी   कोथरूडमधील कर्वे पुतळ्याच्या जवळ एकनाथ  शिंदेसह  त्यांच्या सोबत गेलेल्या  बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडेमारत आंदोलन केले.

2 / 7
शिवसैनिक आंदोलकांनी  यांना जोडेच नाही, तर सापडल्यावर मारणार देखील आहोत, असा संताप  व्यक्त करत बंडखोर आमदारांच्यावर टीका केली  आहे.

शिवसैनिक आंदोलकांनी यांना जोडेच नाही, तर सापडल्यावर मारणार देखील आहोत, असा संताप व्यक्त करत बंडखोर आमदारांच्यावर टीका केली आहे.

3 / 7

4 / 7
दुसरीकडं  मुंबईतही शिवसेनेच्या समर्थनात बाईक रॅली काढण्यात आली होती,  यामध्येही मोठ्या संख्येने  शिवसैनिक सहभागी झाले होते.

दुसरीकडं मुंबईतही शिवसेनेच्या समर्थनात बाईक रॅली काढण्यात आली होती, यामध्येही मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

5 / 7
 या रॅलीमध्ये सहभागी  झालेल्या शिवसैनिकांनी बंडखोर  आमदारांच्या विरोधात जोरदार  घोषणाबाजी करण्यात आली आहे.

या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

6 / 7
यावेळी  आंदोलनात सहभागी झालेल्या  शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यांच्या प्रतीकात्मक  पुतळ्याचे दहनही केले .

यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही केले .

7 / 7
Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश