AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaditya Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर; कसा असणार दौरा जाणून घ्या फोटो स्टोरीतून

लखनऊमधून आदित्य ठाकरे बाय रोड प्रवास करत अयोध्येला जाणार आहेत. त्यानंतर ते प्रभू रामचे दर्शन घेणार आहेत. आदित्य ठाकरे याचा अयोध्येचा हा तिसरा दौरा आहे

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 15, 2022 | 1:49 PM
Share
शिवसेनेचे  युवा नेते व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येच्या  दौऱ्यावर आहेत.  उत्तरप्रदेशातील  लखनऊ  येथे  आदित्य ठाकरे  पोहचले असून  तेथे त्यांचं मोठ्या जलोषात स्वागत करण्यात आले.

शिवसेनेचे युवा नेते व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे आदित्य ठाकरे पोहचले असून तेथे त्यांचं मोठ्या जलोषात स्वागत करण्यात आले.

1 / 7

मी 2018ला  जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा आम्ही म्हटले होते ' पहिल्यांदा मंदिर नंतर सरकार' आज अयोध्या दौऱ्यात मी प्रभू  रामाचंद्राची प्रार्थनाकरून आशीर्वाद  मिळवणार आहे. ही कुठलीही राजकीय भूमी नसून ही रामराज्याची भूमी आहे. असे मत आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

2 / 7
लखनऊमधून आदित्य ठाकरे बाय  रोड प्रवास करत अयोध्येला जाणार आहेत. त्यानंतर ते  प्रभू रामचे दर्शन घेणार आहेत. आदित्य  ठाकरे याचा अयोध्येचाहा तिसरा  दौरा आहे.

लखनऊमधून आदित्य ठाकरे बाय रोड प्रवास करत अयोध्येला जाणार आहेत. त्यानंतर ते प्रभू रामचे दर्शन घेणार आहेत. आदित्य ठाकरे याचा अयोध्येचाहा तिसरा दौरा आहे.

3 / 7
महाराष्ट्रातून  मंगळवारी रात्री  तब्बल 1200 शिवसैनिक  रेल्वेने अयोध्या दौऱ्यासाठी उत्तरप्रदेशला पोहचले आहेत.

महाराष्ट्रातून मंगळवारी रात्री तब्बल 1200 शिवसैनिक रेल्वेने अयोध्या दौऱ्यासाठी उत्तरप्रदेशला पोहचले आहेत.

4 / 7
Aaditya Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर; कसा असणार दौरा जाणून घ्या फोटो स्टोरीतून

5 / 7
 आज दुपारी आयोध्येतील इस्कोन मंदिरात ते पुजा करणार असून  त्यानंतर ते राम मंदिरात दर्शनासाठी  जाणार आहेत.

आज दुपारी आयोध्येतील इस्कोन मंदिरात ते पुजा करणार असून त्यानंतर ते राम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.

6 / 7
यापूर्वी आदित्य ठाकरे 24 नोव्हेंबर 2018 आणि 7 मार्च 2020 रोजी अयोध्येत आले आहेत. मात्र, दोन्ही वेळा त्यांचे वडील उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत होते.

यापूर्वी आदित्य ठाकरे 24 नोव्हेंबर 2018 आणि 7 मार्च 2020 रोजी अयोध्येत आले आहेत. मात्र, दोन्ही वेळा त्यांचे वडील उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत होते.

7 / 7
Follow Us
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार