AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाळीत राहिलेली ही अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, सौंदर्य आणि फिटनेस पाहून सर्वच थक्क

चाळीमध्ये राहणारी ही अभिनेत्री आता इंडस्ट्रीमध्ये सौंदर्य आणि फिटनेसने देतेय टॉपच्या अभिनेत्रींना टक्कर. शेअर केले गोल्डन रंगाच्या साडीमधील खास फोटो.

| Updated on: May 05, 2026 | 3:11 PM
Share
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्याच्या अभिनयासोबत त्यांच्या सौंदर्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री जिने टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य केलं आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्याच्या अभिनयासोबत त्यांच्या सौंदर्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री जिने टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य केलं आहे.

1 / 6
कधी काळी चाळीमध्ये राहणारी ही अभिनेत्री आता तिच्या अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं असून ती आता कोट्यवधींची मालकीण आहे.

कधी काळी चाळीमध्ये राहणारी ही अभिनेत्री आता तिच्या अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं असून ती आता कोट्यवधींची मालकीण आहे.

2 / 6
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या दमदार अभिनयाबरोबरच स्टायलिश फॅशन सेन्समुळेही नेहमीच चर्चेत असते. वयाच्या 45 व्या वर्षीही तिची फिटनेस आणि सौंदर्य पाहून ती दोन मुलांची आई आहे, यावर सहज विश्वास बसत नाही.

3 / 6
नुकतेच श्वेता तिवारीने सोशल मीडियावर तिचे गोल्डन रंगाच्या साडीतले काही फोटो शेअर केले आहेत. या साडीवर तिने डार्क ग्रीन रंगाचा ब्लाउज मॅच केला असून, हा गोल्डन-ग्रीन कॉम्बिनेशन अत्यंत रॉयल आणि क्लासी दिसत आहे.

4 / 6
शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्वेता तिवारीची हलकी स्मितरेषा आणि आकर्षक पोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्वेता तिवारीची हलकी स्मितरेषा आणि आकर्षक पोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

5 / 6
कधी केसांशी खेळताना तर कधी हसत खाली पाहताना तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांना भुरळ घालत आहे.

कधी केसांशी खेळताना तर कधी हसत खाली पाहताना तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांना भुरळ घालत आहे.

6 / 6
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं