येवा कोकण आपलाच असा… एकदा तरी भेट द्यावा असा निळाशार सागरी किनारा…

Sindhudurg Devbag Beach Sea Photos : महाराष्ट्राला अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे. सह्याद्रीच्या रांगा आणि अरबी समुद्र यामुळे महाराष्ट्राच्या निसर्ग सौंदर्यात भर पडले.... फिरायला जाताना आपण दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या राज्यात जाण्याचा प्लॅन करतो. मात्र कोकणचं सौंदर्य पाहिलं का?

| Updated on: Mar 31, 2024 | 7:52 AM
परीक्षा संपल्यानंतर शाळकरी विद्यार्थ्यांना, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागतील. त्यानंतर अनेकांचा ट्रीपचा प्लॅन असेल. यंदा ट्रीपला कुठं जावं? असा विचार करत असाल तर जरा थांबा... ही बातमी वाचा...

1 / 5
आपण ट्रिपला जाण्यासाठी नेहमी बाहेरच्या ठिकांणांचा शोध घेतो. मात्र तुम्ही कधी आपलं कोकण फिरलात का? कोकणातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहिलंत का? कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना भेट दिलीत का?

आपण ट्रिपला जाण्यासाठी नेहमी बाहेरच्या ठिकांणांचा शोध घेतो. मात्र तुम्ही कधी आपलं कोकण फिरलात का? कोकणातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहिलंत का? कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना भेट दिलीत का?

2 / 5
यंदा तुम्ही कोकणात जाण्याचा प्लॅन करू शकता. देवबाग समुद्रकिनारी संगम सीगल बेटावर निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला प्रेमात पाडेल... सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे बेट आहे....

यंदा तुम्ही कोकणात जाण्याचा प्लॅन करू शकता. देवबाग समुद्रकिनारी संगम सीगल बेटावर निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला प्रेमात पाडेल... सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे बेट आहे....

3 / 5
देवबाग समुद्रकिनाऱ्यार तुम्हाला सीगल्स पाहता येतील. कोकणच्या स्वर्गीय निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता...

देवबाग समुद्रकिनाऱ्यार तुम्हाला सीगल्स पाहता येतील. कोकणच्या स्वर्गीय निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता...

4 / 5
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील निवती समुद्रकिनारा तुम्ही पाहिलात का? नसेल पाहिला तर यंदा इथं ट्रीपचा प्लॅन करा...  यंदाची सुट्टी कोकणात घालवा... कारण येवा कोकण आपलाच असा...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील निवती समुद्रकिनारा तुम्ही पाहिलात का? नसेल पाहिला तर यंदा इथं ट्रीपचा प्लॅन करा... यंदाची सुट्टी कोकणात घालवा... कारण येवा कोकण आपलाच असा...

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.