AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतील परिस्थिती अनियंत्रित, पुरामुळे अनेक भागात पाणी तुंबले, आज पाऊस झाला तर…

दिल्लीत मागच्या काही दिवसात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे मैदाने दुकान आणि घरात अजूनही पाणी आहे. सगळीकडं पाणीचं पाणी झालं आहे. कुणी विचारही केला नसेल की दिल्लीत इतका पाऊस होईल. तिथले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 13, 2023 | 9:30 AM
Share
दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडं पाणीचं पाणी दिसतं आहे. यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत चांगलीचं वाढ झाली आहे. मागच्या ४० वर्षातला रेकॉर्ड पावसाने मोडला आहे.

दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडं पाणीचं पाणी दिसतं आहे. यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत चांगलीचं वाढ झाली आहे. मागच्या ४० वर्षातला रेकॉर्ड पावसाने मोडला आहे.

1 / 8
हजारो लोकांना आपल्या घरात पाणी शिरल्यामुळे इतर ठिकाणी स्थलांतर व्हावं लागलं आहे.

हजारो लोकांना आपल्या घरात पाणी शिरल्यामुळे इतर ठिकाणी स्थलांतर व्हावं लागलं आहे.

2 / 8
 आज सकाळी यमुना नदीची पाण्याची पातळी 208.41 मीटरवरती पोहोचली होती. हा सुध्दा एक रेकॉर्ड झाला आहे.

आज सकाळी यमुना नदीची पाण्याची पातळी 208.41 मीटरवरती पोहोचली होती. हा सुध्दा एक रेकॉर्ड झाला आहे.

3 / 8
यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे काही परिसरात पाणी भरलं आहे. पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्यामुळे रस्ते बंद कऱण्यात आले आहेत. अनेक सरकारी कार्यालयात सुध्दा पाणी भरलं आहे. १६ हजार पेक्षा अधिक लोकांना इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे.

4 / 8
आईटीओ, राजघाटला जाणार रस्ता, आउटर रिंग रोड, यमुना बाजार आणि लोहा पुल परिसरात पाणी भरलं आहे. दिल्ली आईटीओच्या जवळ आईपी स्टेडियम आणि राजघाट परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर पाणी पाहायला मिळत आहे.

आईटीओ, राजघाटला जाणार रस्ता, आउटर रिंग रोड, यमुना बाजार आणि लोहा पुल परिसरात पाणी भरलं आहे. दिल्ली आईटीओच्या जवळ आईपी स्टेडियम आणि राजघाट परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर पाणी पाहायला मिळत आहे.

5 / 8
उत्तर भारतात मागच्या कित्येक दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. देशाची राजधानी एका मोठ्या पुरामुळे अडचणीत आहे.

उत्तर भारतात मागच्या कित्येक दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे. देशाची राजधानी एका मोठ्या पुरामुळे अडचणीत आहे.

6 / 8
दिल्लीत ३० शाळा बंद केल्या आहे. जोपर्यंत परिस्थिती सुरळीत होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा आदेश काढला आहे.

दिल्लीत ३० शाळा बंद केल्या आहे. जोपर्यंत परिस्थिती सुरळीत होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा आदेश काढला आहे.

7 / 8
यमुना नदीच्या पाण्याची पातळी 1978 मध्ये 207.49 मीटर होती. हा सगळा रेकॉर्ड बुधवारी तुटला. गुरुवारी पाण्याची पातळी पुन्हा वाढली. त्यामुळे दिल्लीत सगळीकडं पाणी आहे.

यमुना नदीच्या पाण्याची पातळी 1978 मध्ये 207.49 मीटर होती. हा सगळा रेकॉर्ड बुधवारी तुटला. गुरुवारी पाण्याची पातळी पुन्हा वाढली. त्यामुळे दिल्लीत सगळीकडं पाणी आहे.

8 / 8
Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ