AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantha -Sobita : सोभितापेक्षा दसपट आहे समाथांचं नेटवर्थ, कमाईच्या बाबतीत नागा चैतन्य…

अभिनेत्री सोभिता धुलीपाला आणि नागा चैतन्य यांचा काल ( 4 डिसेंबर) थाटामाटात विवाह झाला. या जोडप्याने कुटुंबीय, मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने लग्न केलं. नागा चैतन्य याचं हे दुसरं लग्न आहे. त्याची दुसरी पत्नी असलेल्या सोभिताचं नेटवर्थ किती आहे जाणून घेऊया.

| Updated on: Dec 05, 2024 | 11:34 AM
Share
अभिनेत्री सोभिता धुलीपाला आणि नागा चैतन्य यांचा काल ( 4 डिसेंबर) थाटामाटात विवाह झाला. सोभिता धुलिपाला हिला साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरून खरी ओळख मिळाली. 'मेड इन हेवन' आणि 'बार्ड ऑफ ब्लड' सारख्या मालिकांसाठी ती ओळखली जाते. जास्त चित्रपटांमध्ये चमकली नसली तरीही कोट्यवधींची मालकीण आहे. ( Photos : Instagram)

1 / 9
तिला शो बाजीची जास्त आवड नाही हे सोशल मीडियावरील सोभिताच्या पोस्ट पाहून दिसतं. ती अनेकदा साध्या स्टाईलमध्ये दिसते. शोभिता धुलिपालाचे कुटुंबही अनेकदा लाइमलाइटपासून दूर असते.

2 / 9
मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन या चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेली सोभिता धुलिपाला तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 70 लाख ते 1 कोटी रुपये फी आकारते. मणिरत्नम यांच्या चित्रपटासाठी अभिनेत्रीने आतापर्यंतचे सर्वाधिक 1 कोटी रुपये शुल्क आकारले होते.

3 / 9
नागा चैतन्यची नववधू सोभिताने खूप चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेले नाही,त्यामुळेच तिची फी देखील खूप कमी आहे. रिपोर्ट्सुनासर तिच्याकडे 7 ते 10 कोटी रुपये संपत्ती आहे.

4 / 9
नागा चैतन्यसोबतच्या लग्नाची बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियावर सोभिताची,  त्याची माजी पत्नी समंथा रुथ प्रभूशी तुलनाकेली जात आहे. तिच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर सोभिता ही कमाईच्या बाबतीत समांथाच्या आसपासदेखील नाहीये.

5 / 9
दक्षिण चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या समंथा रुथ प्रभूने काही काळापूर्वीच हिंदी इंडस्ट्रीत प्रवेश केला. ती वरुण धवनसोबत सिटाडेल हनी बनीमध्ये दिसली होती. या ॲक्शन सीरिजसाठी समांथाने 10 कोटी रुपयांची तगडी फी आकारली.

6 / 9
 समांथा तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 3.5 ते 4 कोटी फी आकारते.  पुष्पा द राइज या चित्रपटामधील आयटम साँगसाठी समांथाने 5 कोटी रुपये फी आकारली होती. ती केवळ चित्रपटांमधीनत नव्हे तर जाहिरातींच्या माध्यमातूनही बक्कळ पैसे कमावते.

7 / 9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा रुथ प्रभू 101 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. नेट वर्थबद्दल बोलायचे झाले तर समंथा अभिनेत्री शोभिता धुलिपाला पेक्षा 10 पट जास्त कमावते.

8 / 9
लाइफस्टाइल एशियाच्या रिपोर्टनुसार, समंथाकडे 8 कोटी रुपयांचे डुप्लेक्स अपार्टमेंट आणि 15 कोटी रुपयांचा सी-फेसिंग अपार्टमेंटची आहे.

9 / 9
Follow Us
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू

मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत