AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Social Media चं व्यसन झटक्यात होईल दूर, या 3 टिप्स करा फॉलो!

Social media addiction: या 3 टिप्स आहेत ज्या आपल्याला एका झटक्यात सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील. या टिप्स फॉलो करत तुम्ही व्यसनाला म्हणू शकता बाय बाय!

Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 16, 2023 | 12:04 PM
Share
इंटरनेटच्या जगाने माणसांची जीवनशैली बदलून टाकली आहे. बँक खाते उघडण्यापासून ते अभ्यासापर्यंत... आता तुम्ही घरी बसून सर्व काही इंटरनेटच्या सहाय्याने करू शकता. आजच्या डिजिटल जगात बहुतांश कामे सोपी झाली असली तरी त्याचे अनेक दुष्परिणामही दिसून येत आहेत. हल्ली मुले पुस्तकांपेक्षा मोबाइल फोनमध्ये जास्त वेळ घालवत आहेत आणि लॅपटॉप पाहताना त्यांचे डोळे खराब होत आहेत. लॅपटॉप आणि मोबाइलच्या स्क्रीनकडे बराच वेळ पाहणे डोळ्यांसाठी अजिबात चांगले नाही.

1 / 5
काही मुलांना सोशल मीडियाचं इतकं व्यसन असतं की ते तासनतास स्क्रीन स्क्रोल करत राहतात. अनेकदा या सवयीचे व्यसनात रूपांतर होते. यानंतर सोशल मीडियाच्या व्यसनातून सुटका होणे खूप अवघड होऊन बसते. या 3 टिप्स आहेत ज्या आपल्याला एका झटक्यात सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील. या टिप्स फॉलो करत तुम्ही व्यसनाला म्हणू शकता बाय बाय!

2 / 5
जर तुम्हाला सोशल मीडियाचे व्यसन असेल तर तुम्हाला सोशल मीडिया डिटॉक्सवर जाण्याची गरज आहे. अशावेळी तुम्हाला तुमच्या फोनमधील बहुतांश ॲप्स अनइन्स्टॉल करावे लागतील. मात्र, काही महत्त्वाची ॲप्स तुम्ही तुमच्या फोनमध्ये ठेवू शकता.

3 / 5
इंटरनेट किंवा सोशल मीडियाचा वापर करताना बहुतेक लोक वेळेची पर्वा करत नाहीत. आता तुमचे दुसरे काम म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून आपला डिजिटल वेळ सेट करणे आणि आपल्याला इंटरनेटवर किती वेळ घालवायचा हे ठरविणे. ही वेळ कमी करून दिवसभरात एक तास सोशल मीडियाचा वापर केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.

4 / 5
सोशल मीडिया

सोशल मीडिया

5 / 5
Follow Us
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?