Photo : सोहेल आणि सैफच्या मुलांची क्लबमध्ये जोरदार पार्टी, पाहा धमाल फोटो!

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खानने अद्याप चित्रपटांमध्ये पदार्पण केलेले नाही.

1/6
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खानने अद्याप चित्रपटांमध्ये पदार्पण केलेले नाही. इब्राहिम हा एक प्रसिद्ध स्टारकिड आहे. नुकताच इब्राहिमने एक जोरदार पार्टी केली आहे, या पार्टीमध्ये सोहेल खानचे मुलेही सहभागी झाले होते.

2/6
इब्राहिमने त्याचे मित्र निर्वान आणि ओरहन यांच्याबरोबर पार्टी केली आहे.

3/6
ओरहनने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पार्टीचे काही फोटो शेअर केले होते.

4/6
पार्टीच्या या फोटोंमध्ये सर्वजण कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत.

5/6
इब्राहिम हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिथे त्याची बहीण आज बॉलिवूडमधील सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक आहे.

6/6
निर्वान अलीकडेच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या Fabulous Lives of Bollywood Wives मध्ये दिसला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI