AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonali Bendre : ‘छम छम करता…’, हिट गाण्यासाठी सोनालीने घेतला नव्हता एकही रुपया, अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा

Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्र हिने 'छम छम करता...' गाण्यात भन्नाट डान्स केला आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण त्या गाण्यासाठी अभिनेत्रीने एकही रुपया मानधन घेतल नाही. याबद्दल खुद्द सोनाली हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.

| Updated on: Oct 11, 2026 | 3:46 PM
Share
'छम छम करता...', गाण्यासाठी मराठी सिनेविश्वात सोनाली ब्रेंद्रे चर्चेत आली. पण त्याआधी सोनालीने एका मराठी सिनेमात काम केलं होतं.. याबद्दल अभिनेत्रीने मोठा खुलासा केला...

'छम छम करता...', गाण्यासाठी मराठी सिनेविश्वात सोनाली ब्रेंद्रे चर्चेत आली. पण त्याआधी सोनालीने एका मराठी सिनेमात काम केलं होतं.. याबद्दल अभिनेत्रीने मोठा खुलासा केला...

1 / 5
सोनाली म्हणाली, 'छम छम करता... गाण्यानंतर मी चर्चेत आले. पण त्याआधी मी मराठी सिनेमात काम केलं होतं. ज्याची कोणी चर्चा केलीच नाही. 'अनाहत' या मराठी सिनेमात सोनालीने काम केलं. यावर सोनाली म्हणाली, 'तो कमर्शिल सिनेमा नसला तरी मी मराठी सिनेमा केलेला.'

2 / 5
छम छम करता गाण्याचा किस्सा सांगताना सोनाली म्हणाली, 'मला फोन आला. मला सांगितलं, नवीन दिग्दर्शक आहेत... सगळे नवीन आहे. तू गाणं केल्यानंतर मराठी सिनेमाला बुस्ट मिळेल...'

छम छम करता गाण्याचा किस्सा सांगताना सोनाली म्हणाली, 'मला फोन आला. मला सांगितलं, नवीन दिग्दर्शक आहेत... सगळे नवीन आहे. तू गाणं केल्यानंतर मराठी सिनेमाला बुस्ट मिळेल...'

3 / 5
पुढे सोनाली म्हणाली, 'मी ते गाणं फक्त त्यांच्यासाठी केलं. त्यासाठी मी कोणतं मानधन घेतलं नाही. मला सांगितल्यानंतर, माझ्याकडून मी जे करू शकत होते ते सर्व मी केलं...', असं देखील सोनाली म्हणाली.

पुढे सोनाली म्हणाली, 'मी ते गाणं फक्त त्यांच्यासाठी केलं. त्यासाठी मी कोणतं मानधन घेतलं नाही. मला सांगितल्यानंतर, माझ्याकडून मी जे करू शकत होते ते सर्व मी केलं...', असं देखील सोनाली म्हणाली.

4 / 5
सोनाली आता पूर्वी प्रमाणे मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी कामय कोणत्यान कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील सोनाली कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु