AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखरपुडा ते कॉर्पोरेट लाइफ.. सोनम रघुवंशीच्या नव्या फोटोंनी खळबळ

पतीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सोनम रघुवंशीचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये सोनमच्या कॉर्पोरेट आयुष्याचीही झलक पहायला मिळतेय. तर राजासोबत लग्नाच्या तयारीचेही काही फोटो दिसत आहेत.

| Updated on: Jun 17, 2025 | 1:45 PM
Share
मेघालयमधील खळबळजनक राजा रघुवंशीच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी सोनम रघुवंशीचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये सोनमच्या रोका, साखरपुडा, लग्न आणि कॉर्पोरेट आयुष्याची झलक पहायला मिळतेय.

1 / 10
सोनमवर पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. या घटनेनं संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. यातून सोनमचा एक वेगळाच चेहरा समोर येत आहे.

2 / 10
आता समोर आलेल्या नवीन फोटोंमध्ये सोनम रघुवंशी ही वेगवेगळ्या पोशाखांमध्ये पहायला मिळतेय. रोका आणि साखरपुडाच्या फोटोंमध्ये ती अत्यंत आनंदी आणि उत्साही दिसून येत आहे.

3 / 10
11 फेब्रुवारी 2025 रोजी सोनम आणि राजा रघुवंशी यांचा साखरपुडा झाला होता. तर 11 मे रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली होती. या फोटोंमध्ये सोनमच्या चेहऱ्यावर कुठलीच नाराजी दिसून येत नाही.

4 / 10
लग्नानंतरच्याही काही फोटोंमध्ये सोनम रघुवंशीचा ग्लॅमरस लूक पहायला मिळाला. काही फोटोंमध्ये तिच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात पहायला मिळतेय.

5 / 10
सोनमच्या कॉर्पोरेट आयुष्याची झलक दाखवणारेही काही फोटो समोर आले आहेत. सोनमच्या कुटुंबाचा प्लायवूडचा व्यवसाय होता. त्यात ती एचआर मॅनेजरचं काम करत होती.

6 / 10
इंदूरचा व्यावसायिक राजा रघुवंशी याची 23 मे रोजी मेघालयमधील सोहरा इथं हत्या करण्यात आली होती. पत्नी सोनमसोबत तो हनिमूनला गेला होता. त्यानंतर 2 जून रोजी एका खोल दरीत त्याला मृतदेह आढळला होता. त्यानंतर सोनम बेपत्ता होती.

7 / 10
9 जून रोजी सोनमने गाझीपूर इथं आत्मसमर्पण केलं. त्यानंतर पोलिसांनी तिचा प्रियकर राज कुशवाह आणि इतर तिघांना अटक केली. यामध्ये आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद सिंह कुर्मी यांचा समावेश होता. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाला ऑपरेशन हनिमून असं नाव दिलंय.

8 / 10
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून राजाच्या हत्येचा प्लॅन केला होता. जर राज आणि त्याचे तीन मित्र मिळून राजाला मारण्यात अपयशी ठरले तर सोनम सेल्फी काढण्याच्या बहाण्याने राजाला खोल दरीत ढकलणार होती.

9 / 10
सोनमच्या वडिलांनी तिच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. माझ्या मुलीच्या चारित्र्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, असं त्यांनी म्हटलंय. तर तिच्या भावाने राजाच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे.

10 / 10
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.