AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकरच ! तू सर्वोत्तम पिता होणार आहेस म्हणत पती आनंद आहुजासाठी सोनम कपूरने लिहिले पोस्ट

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी लंडनमध्ये त्यांच्या जवळच्या मित्रांसाठी बेबी शॉवरचे आयोजन केले होते आणि सोनमचे वडील अनिल कपूर आणि आई सुनीता कपूर यांनी मुंबईत त्यांच्यासाठी बेबी शॉवरचे आयोजन केले होते. मात्र, नंतर ते रद्द करण्यात आली.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 30, 2022 | 6:45 PM
Share
सोनम कपूरने नुकतेच पती आनंद आहुजा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर दीर्घ पोस्ट लिहिली आहे. सोनम कपूर आणि आनंद आहुजा लवकरच आई -बाबा होणार आहेत.  सोनमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आनंद आहुजासोबतचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तू निस्वार्थी, समर्पित आणि खूप दयाळू आहेस. तू आतापर्यंतचा सर्वोत्तम वडील होणार आहेस.

1 / 5
एक लांब-चौडे नोटमध्ये सोनम कपूर यांनी लिहिले आहे की, तुम्ही नेहमी चमकत राहाल कारण तुमचा प्रकाश शुद्ध चांगुलपणापासून येतो. याशिवाय, तुम्ही लवकरच सर्वोत्कृष्ट वडील होणार आहेस  असे म्हटले आहे

एक लांब-चौडे नोटमध्ये सोनम कपूर यांनी लिहिले आहे की, तुम्ही नेहमी चमकत राहाल कारण तुमचा प्रकाश शुद्ध चांगुलपणापासून येतो. याशिवाय, तुम्ही लवकरच सर्वोत्कृष्ट वडील होणार आहेस असे म्हटले आहे

2 / 5
सोनम कपूरच्या लांबलचक पोस्टला  ए उत्तर देताना आनंद आहुजाने लिहिले की, 'मी असे म्हणू शकत नाही की मी तुझ्या कोणत्याही  गोष्टीसाठी   असहमत आहे, परंतु तुम्हाला माहित आहे की तू माझी प्रेरणा आहेस आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस मी तुझ्याकडून शिकून माझ्यात सुधारणा करत आहे.

3 / 5
सोनम कपूर आणि आनंद आहूजा ने वर्षाच्या सुरुवातीस इंस्टाग्रामवर फोटोशूट केल्याने त्याच्या प्रेमेंसी बातमी संगितली होती सोनमने काही फोटो शेअर केले होते   'चार हात '. असे कॅप्शन देता हे फोटो शेअर केले होते

सोनम कपूर आणि आनंद आहूजा ने वर्षाच्या सुरुवातीस इंस्टाग्रामवर फोटोशूट केल्याने त्याच्या प्रेमेंसी बातमी संगितली होती सोनमने काही फोटो शेअर केले होते 'चार हात '. असे कॅप्शन देता हे फोटो शेअर केले होते

4 / 5

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार