Samantha : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा बोल्ड लुकने चाहते घायाळ

सामंथाने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने अतिशय बोल्ड टॉप घातलेले सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Jun 08, 2022 | 3:07 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Jun 08, 2022 | 3:07 PM

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमधून बॉलिवूडमध्ये स्वतःची मजबूत ओळख निर्माण करणारी समंथा रुथ प्रभू ही बॉलीवूमधील  फॅशनिस्टापेक्षा कमी नाही. चित्रपटांमध्ये सामान्य दिसणारी समंथा खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आणि फॅशनेबल आहे.

1 / 5
आजकाल समंथा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटोआपल्या चाहत्यांच्या सोबत शेअर करत असते.

2 / 5
पुन्हा एकदा सामंथाने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.  तिने अतिशय बोल्ड टॉप घातलेले सुंदर फोटो शेअर केले आहेत.  हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

3 / 5
या चमकदार लाल ऑफ शोल्डर, डीप आणि हॉल्टर नेक टॉपमध्ये सामंथा खूपच सुंदर दिसते. हे फोटो पाहिल्यानंतर कुठल्याही  समंथा फॅशन क्वीनपेक्षा कमी नाही असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

4 / 5
या बोल्ड टॉपसोबत समांथाने गुलाबी रंगाची हाय व्हेस्ट पॅन्ट घातली आहे. लाल आणि गुलाबी रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये सामंथा खूपच मस्त आणि स्टायलिश दिसत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें