AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Kapoor : love every moment म्हणत आनंद आहुजाने शेअर सोनम कपूरचे खास फोटो

यापूर्वीही आनंद आहुजाने सोनमच्या वाढदिवसालाही खास पोस्ट लिहीत तिला वाढ दिवसांचा शुभेच्छा दिल्या होत्या. सोनमच्या बेबीशॉवरला अमेरिकन सिंगर लिओ कल्याण आपल्या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले होते .

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jun 17, 2022 | 2:53 PM
Share
 बॉलीवूड  अभिनेत्री सोनम कपूर- आहुजा लवकरच  आई होणार आहे. ती सध्या पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये  वास्तव्यास आहे. सोनम व आनंद आहुजा आपल्या मातृत्वाच्या या प्रवासाचा आनंद घेत आहेत. अनेकदा ते आपले आनंदी क्षण चाहत्यांच्यासोबतही शेअर करत असतात.

1 / 5
आंनद आहुजाने नुकतेच आपल्या  इंस्टाग्रामवर  सोनमचे  नॉनफिल्टर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटो सोनमच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा  ग्लो दिसून येत आहे.

आंनद आहुजाने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर सोनमचे नॉनफिल्टर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटो सोनमच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा ग्लो दिसून येत आहे.

2 / 5
love every moment असं  कॅप्शन देत आनंद आहुजाने हे  फोटो  शेअर केले आहेत.  यापूर्वी आनंदने अनेकदा   सोनमचा  मातृत्वाच्या काळातील फोटो पोस्ट करत सोनमचे कौतुक केले आहे .

love every moment असं कॅप्शन देत आनंद आहुजाने हे फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी आनंदने अनेकदा सोनमचा मातृत्वाच्या काळातील फोटो पोस्ट करत सोनमचे कौतुक केले आहे .

3 / 5
लंडनमध्ये सोनम कपूरचा  बेबीशॉवरचा  कार्यक्रम संपन्न झाला. या दिमाखदार कार्यक्रमात सोनम कपूरची बहीण रुही कपूरही उपस्थित होती.

लंडनमध्ये सोनम कपूरचा बेबीशॉवरचा कार्यक्रम संपन्न झाला. या दिमाखदार कार्यक्रमात सोनम कपूरची बहीण रुही कपूरही उपस्थित होती.

4 / 5
 यापूर्वीही आनंद आहुजाने सोनमच्या वाढदिवसालाही खास पोस्ट  लिहीत तिला वाढ दिवसांचा शुभेच्छा दिल्या होत्या. सोनमच्या बेबीशॉवरला अमेरिकन सिंगर लिओ कल्याण आपल्या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले होते .

यापूर्वीही आनंद आहुजाने सोनमच्या वाढदिवसालाही खास पोस्ट लिहीत तिला वाढ दिवसांचा शुभेच्छा दिल्या होत्या. सोनमच्या बेबीशॉवरला अमेरिकन सिंगर लिओ कल्याण आपल्या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले होते .

5 / 5
Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान