AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किंग कोहली अन् हिटमॅनही पडले मागे; अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला मोठा धमाका!

अभिषेक शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 30 चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला आहे. त्याने रोहित शर्माचा भारतासाठी सर्वात वेगवान टी20 शतकाचा विक्रम मोडीत काढला. इतकंच काय तर विराट कोहलीला मागे टाकलं आहे.

| Updated on: Sep 18, 2026 | 3:38 PM
Share
अभिषेक शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध तुफानी शतक ठोकल्यानंतर अनेक विक्रम रचले आणि मोडीत काढले, याचसोबत तो रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांनाही मागे टाकून पुढे गेला आहे. (Photo: PTI)

अभिषेक शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध तुफानी शतक ठोकल्यानंतर अनेक विक्रम रचले आणि मोडीत काढले, याचसोबत तो रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांनाही मागे टाकून पुढे गेला आहे. (Photo: PTI)

1 / 5
अभिषेक शर्माने टी20 क्रिकेटमध्ये 10 शतके ठोकली आहेत. याचसोबत अभिषेकने विराटपेक्षा अत्यंत कमी सामन्यांत 10 टी20 शतके झळकावली आहेत. अभिषेकने अवघ्या 205 डावांमध्ये 10 शतके झळकावली, तर विराटने हा पराक्रम 413 डावांमध्ये केला होता. (Photo: PTI)

2 / 5
अभिषेक शर्मा एका बाबतीत रोहित शर्मापेक्षाही खूप पुढे निघून गेला आहे. अभिषेकने अफगाणिस्तानविरुद्ध 94.44% धावा फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. त्याने 108 धावांपैकी 102 धावा बाउंड्रीवरून वसूल करत रोहितचा विक्रम मोडला. रोहितने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 118 धावांपैकी 108 धावा बाउंड्रीने केल्या होत्या, म्हणजेच त्याने 91.53% धावा चौकार-षटकारांनी बनवल्या होत्या. (Photo: PTI)

3 / 5
अभिषेक शर्माने टी-20 मध्ये 10 शतके झळकावून विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मात्र विराटने 10 टी-20 शतके 413 डावांमध्ये केली होती, तर अभिषेकने ही कमाल अवघ्या 205 डावांमध्ये करून दाखवली. (Photo: PTI)

4 / 5
अभिषेक शर्मा हा भारताचा एकमेव असा फलंदाज ठरला आहे, ज्याने टी20 क्रिकेटमध्ये दोनदा विरोधी संघाच्या एकूण धावसंख्येपेक्षा जास्त धावा एकट्याने केल्या आहेत. अभिषेकने अफगाणिस्तानविरुद्ध 108 धावांची खेळी केली आणि अफगाणिस्तानचा संघ 94 धावांवर गारद झाला. यापूर्वी 2025 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध 135 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा संघ अवघ्या 97 धावांवर आटोपला होता. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं