AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक शर्माचं 6 सिक्ससह अर्धशतक, 16 वर्षानंतर गुरु युवराजचा विक्रम मोडला

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने वादळी खेळी केली. 34 चेंडूत 8 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. यासह अभिषेक शर्माने गुरु युवराज सिंगचा 16 वर्षे जुन्या विक्रम मोडला आहे.

| Updated on: Jan 22, 2025 | 10:34 PM
Share
डावखुरा अभिषेक शर्मा युवराज सिंगचा चेला आहे. युवराज सिंगने अनेकदा त्याच्या फलंदाजीची स्तुती केली आहे. युवराजला अभिप्रेत असलेली फलंदाजी अभिषेक शर्माने केली. 250 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं. तसेच युवराज सिंगच्या 16 वर्षे जुन्या विक्रम मोडला.

1 / 5
अभिषेक शर्माने 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. 255 च्या स्ट्राईक रेटने त्याने 50 धावा पूर्ण केल्या. यात त्याने 3 चौकार आणि 6 षटकार मारले. भारतीय खेळाडूंच्या यादीत हे तिसरं जलद अर्धशतक आहे. यासह त्याने युवराजच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

2 / 5
युवराज सिंगने 2009 साली श्रीलंकेविरुदद्ध 20 चेंडूत  अर्धशतक झळकावले होते. गौतम गंभीरने 19, तर सूर्यकुमार यादवने 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. अभिषेक शर्माने युवराजच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

युवराज सिंगने 2009 साली श्रीलंकेविरुदद्ध 20 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. गौतम गंभीरने 19, तर सूर्यकुमार यादवने 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. अभिषेक शर्माने युवराजच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

3 / 5
अभिषेक शर्माने 34 चेंडूत 79 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 232.35 चा होता. यावेळी 5 चौकार आणि 8 षटकार मारले. इंग्लंडविरुद्ध 8 षटकार मारणारा पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी युवराज सिंगने 2007 टी20 वर्ल्डकपमध्ये 7 षटकार मारले होते. यात 6 चेंडूत 6 षटकारांचा समावेश आहे.

4 / 5
इंग्लंडने टीम इंडियासमोर विजयासाठी 133 धावांचं आव्हान दिलं होतं. अभिषेक शर्माच्या वादळी खेळीमुळे हे आव्हान भारताने 12.5 षटकात पूर्ण केलं. भारताने 3 गडी गमवून हे लक्ष्य गाठलं. (सर्व फोटो- बीसीसीआय)

इंग्लंडने टीम इंडियासमोर विजयासाठी 133 धावांचं आव्हान दिलं होतं. अभिषेक शर्माच्या वादळी खेळीमुळे हे आव्हान भारताने 12.5 षटकात पूर्ण केलं. भारताने 3 गडी गमवून हे लक्ष्य गाठलं. (सर्व फोटो- बीसीसीआय)

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...