AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक शर्मा पाकिस्तानमध्ये ठरला नंबर 1, कसं काय? जाणून घ्या सर्वकाही

अभिषेक शर्माला पाकिस्तानमध्ये नंबर 1 चं स्थान मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण भारत पाकिस्तान यांच्यात दुरावा असताना अभिषेकला अव्वल स्थान मिळण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पाकिस्तानविरुद्ध अभिषेक फक्त तीनच सामने खेळला आहे. चला तर मग जाणून घेऊयात..

| Updated on: Dec 08, 2025 | 10:49 PM
Share
टीम इंडियाचा युवा खेळाडू अभिषेक शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 डिसेंबर रोजी कटकमध्ये खेळला जाईल. या सामन्यापूर्वी अभिषेक शर्माला गुगलकडून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. (फोटो- ACC)

1 / 5
गुगलने 2025 च्या सर्वाधिक ट्रेंडिंग खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. कोणत्या देशात गुगलवर कोणत्या खेळाडूंना सर्वात जास्त सर्च केले गेले याची यादी जाहीर केली आहे. यात पाकिस्तानमध्ये गुगल ट्रेंडिंग यादीत टीम इंडियाचा अभिषेक शर्मा अव्वल स्थानावर आहे. (फोटो- ACC)

2 / 5
भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा या वर्षी पाकिस्तानमध्ये गुगलवर नंबर 1 ट्रेंडिंग खेळाडू ठरला आहे. अभिषेक शर्माने बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांसारख्या पाकिस्तानी खेळाडूंना मागे टाकत पाकिस्तानमध्ये खळबळ उडवून दिली आहे. (फोटो- ACC)

3 / 5
पाकिस्तानमधील गुगल सर्च ट्रेंडमध्ये पाकिस्तानी स्टार खेळाडू बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी हे टॉप 10 मध्येही नाहीत. सैम अयुब सहाव्या स्थानावर होता. त्यामुळे यावर्षी पाकिस्तानी लोकांनी पाकिस्तानी खेळाडूंपेक्षा अभिषेक शर्माला जास्त सर्च केले. (फोटो- ACC)

4 / 5
भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या खेळाडूमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी अव्वल स्थानी आहे. आपल्या शानदार फलंदाजीने धुमाकूळ घालणाऱ्या वैभवला भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केले. गुगलवर टीम इंडियाच्या दोन डावखुऱ्या फलंदाजांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे. (फोटो- ACC)

5 / 5
Follow Us
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन