AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA ODI: टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम, पहिल्यांदाच असं घडलं

भारत दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. या सामन्यात फलंदाजांची कामगिरी जबरदस्त राहिली. पण गोलंदाजांनी या सामन्यात क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे.

| Updated on: Dec 01, 2025 | 3:46 PM
Share
भारताने पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा 17 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 349 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा संघ फक्त 332 धावा करू शकला.  (फोटो- पीटीआय)

1 / 5
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेची सुरुवात निराशाजनक राहिली. अवघ्या 11 धावांवर 3 गडी गमावले होते. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेने कमबॅक करत 49.2 षटकात सर्व गडी गमवून 332 धावा केल्या.  (फोटो- बीसीसीआय ट्विटर)

2 / 5
दक्षिण अफ्रिकेच्या या कामगिरीनंतर भारताच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. सुरुवातीचे 3 विकेट 15 धावांच्या आत असूनही 300हून अधिक धावा केल्या.  यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये असं कधीच घडलं नव्हतं. (फोटो- बीसीसीआय ट्विटर)

3 / 5
टीम इंडियाच्या प्रत्येक गोलंदाजाचा इकोनॉमी रेट हा सहा पेक्षा जास्त होता. अर्शदीप सिंगने 10 षटकात 64 धावा, हार्षित राणाने 65 धावा, प्रसिद्ध कृष्णाने 7.2 षटकात 48 धावा, कुलदीप यादवने 68 धावा, रवींद्र जडेजा 9 षटकात 66 धावा आणि वॉशिंग्टन सुंदरने 3 षटकात 18 धावा दिल्या. (फोटो- बीसीसीआय ट्विटर)

4 / 5
भारताच्या गोलंदाजीची कमकुवत बाजू यामुळे अधोरेखित झाली आहे. छोटं टार्गेट समोरच्याला टीमसमोर असेल तर मग कठीण होईल. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसारख्या गोलंदाजांची उणीव भासली. (फोटो- बीसीसीआय ट्विटर)

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?