AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI 125 कोटी देणार, पण प्रत्येक खेळाडूला किती कोटी मिळणार? सपोर्ट स्टाफला सुद्धा तितकेच पैसे मिळणार का?

टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला. या टीमसाठी बीसीसीआयने 125 कोटी रुपये प्राइज मनीची घोषणा केली आहे. आता प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला किती रक्कम येणार? सपोर्ट स्टाफला किती पैसे मिळणार? हा प्रश्न काहींच्या मनात आहे, त्याच उत्तर तुम्हाला इथे मिळेल.

| Updated on: Jul 05, 2024 | 2:07 PM
Share
टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये T20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे. टीम इंडियाने दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकलाय. याआधी 2007 साली दक्षिण आफ्रिकेत एम एस धोनीच्या टीम इंडियाने पहिला T20 वर्ल्ड कप जिंकला होता.  टीम इंडियाने यावेळी बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून T20 वर्ल्ड कप जिंकला.

1 / 10
टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप विजेती कामगिरी केल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी टीम इंडियाला घसघशीत म्हणजे 125 कोटी रुपये प्राईज मनी देण्याची घोषणा केली.

2 / 10
बीसीसीआय 125 कोटी रुपये इनाम देणार म्हणजे प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला किती रक्कम येणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याच उत्तर आम्ही देतोय.

3 / 10
कुठल्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये 15 सदस्य असतात. बीसीसीआयकडून देण्यात येणारी रक्कम राखीव खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमध्ये वाटण्यात येईल.

4 / 10
सपोर्ट स्टाफमध्ये 15 सदस्य आहेत. हेड कोच राहुल द्रविड सपोर्ट स्टफाचे प्रमुख आहेत. सपोर्ट स्टाफमध्ये विक्रम राठोड (बॅटिंग कोच), पारस म्हांब्रे (बॉलिंग कोच), टी दिलीप (फिल्डिंग कोच) यांचा समावेश आहे.

5 / 10
त्या शिवाय सपोर्ट स्टाफमध्ये तीन थ्रो डाऊन स्पेशलिस्ट, तीन फिजियो, ट्रेनर, मॅनेजर, लॉजिस्टिक मॅनेजर, व्हिडिओ एनलिस्ट यांचा सुद्धा समावेश आहे.

6 / 10
टीम इंडियाच्या यशात प्रत्यक्ष मैदानावरील खेळाडू आणि या खेळाडूंना तयार करणाऱ्या सपोर्ट स्टाफचही मोठ योगदान आहे. त्यामुळे त्यांचा योग्य सन्मान होण गरजेच आहे.

7 / 10
आयसीसीकडून वर्ल्ड कप विजेत्या टीमला 20.37 कोटी रुपयाची इनामी रक्कम मिळाली आहे. उपविजेत्या टीमला 10 कोटी रुपये मिळाले.

8 / 10
रोहित शर्माच्या T20 वर्ल्ड कप विजेत्या संघातील 15 सदस्यीय खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळू शकतात. सपोर्ट स्टाफ आणि राखीव खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळू शकतात.

9 / 10
1983 साली टीम इंडियाने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. त्या संघातील खेळाडूला प्रत्येकी 25 हजार रुपये मिळाल्याची आठवण दिलीप वेंगसरकर यांनी सांगितली.

10 / 10
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.