AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

28 षटकार मारत ठोकल्या 349 धावा! या खेळाडूसाठी फ्रेंचायझींनी उघडली दारं, स्टोक्स समान मिळणार भाव

बिग बॅश लीग स्पर्धेत बेन स्टोक्सला खरेदी करण्यासाठी फ्रेंचायझींमध्ये चढाओढ लागली आहे. पण असं असताना एका खेळाडूने सर्वाचं लक्ष वेधून घेतलंआहे. आता या खेळाडूसाठी फ्रेंचायझी वाटेल ती किंमत मोजण्यासाठी तयार आहेत.

| Updated on: Aug 03, 2026 | 10:36 PM
Share
बिग बॅश लीग स्पर्धेत बेन स्टोक्सला मोठी रक्कम मोजून संघात घेण्याची तयारी फ्रेंचायझींनी व्यक्त केली आहे. कोड स्पोर्ट्सच्या मते, स्टोक्सला 6 लाख डॉलर मोजून  घेण्याची तयारी आहे. या लीग इतिहासातील ही सर्वात मोठी डिल असणार आहे. (Photo: PTI)

1 / 5
बेन स्टोक्सला भारतीय रुपयांमध्ये जवळपास 6 कोटी रुपये मिळू शकतात. सिडनी सिक्सर्स संघ त्याला संघात घेण्यासाठी तयार आहे. पण होबार्ट हरिकेंसही खरेदीची तयार करत आहे. (Photo: PTI)

बेन स्टोक्सला भारतीय रुपयांमध्ये जवळपास 6 कोटी रुपये मिळू शकतात. सिडनी सिक्सर्स संघ त्याला संघात घेण्यासाठी तयार आहे. पण होबार्ट हरिकेंसही खरेदीची तयार करत आहे. (Photo: PTI)

2 / 5
कोड स्पोर्ट्समध्ये आलेल्या बातमीनुसार, बेन स्टोक्ससह फिन एलेनला खरेदी करण्यासाठी चढाओढ लागली आहे. उजव्या हाताच्या स्फोटक फलंदाजाला जवळपास 4 कोटी मिळू शकतात. (Photo: PTI)

कोड स्पोर्ट्समध्ये आलेल्या बातमीनुसार, बेन स्टोक्ससह फिन एलेनला खरेदी करण्यासाठी चढाओढ लागली आहे. उजव्या हाताच्या स्फोटक फलंदाजाला जवळपास 4 कोटी मिळू शकतात. (Photo: PTI)

3 / 5
फिन एलनने आयपीएल 2026 स्पर्धेतील 11 डावात 349 धावा केल्या होत्या. त्याने 28 षटकार मारले होते होते. त्यामुळे त्याची मागणीही जोरदार आहे. (Photo: PTI)

फिन एलनने आयपीएल 2026 स्पर्धेतील 11 डावात 349 धावा केल्या होत्या. त्याने 28 षटकार मारले होते होते. त्यामुळे त्याची मागणीही जोरदार आहे. (Photo: PTI)

4 / 5
फिन एलनने मागच्या बिग बॅश लीग स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. या खेळाडूने पर्थ स्कॉर्चर्ससाठी 466 धावा केल्या होत्या. त्याने 184.18 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या होत्या. (Photo: PTI)

फिन एलनने मागच्या बिग बॅश लीग स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. या खेळाडूने पर्थ स्कॉर्चर्ससाठी 466 धावा केल्या होत्या. त्याने 184.18 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या होत्या. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी