AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्खं शतक फुटबॉलप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पेले यांचं निधन… पाहा काही निवडक फोटो…

तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या फुटबॉलच्या जादूगाराचं निधन, पेले यांचं फुटबॉल प्रेम दर्शवणारे काही निवडक फोटो...

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 30, 2022 | 10:23 AM
Share
जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82व्या वर्षी पेले यांनी शेवटचा श्वास घेतला.

जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82व्या वर्षी पेले यांनी शेवटचा श्वास घेतला.

1 / 5
त्यांना  कोलन कॅन्सर झाला होता. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं पेले यांना 29 नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांना कोलन कॅन्सर झाला होता. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं पेले यांना 29 नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

2 / 5
पेले यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पेले यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

3 / 5
पेले यांना जगातील महान खेळाडूंपैकी एक मानलं जातं. तीन वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकणारे पेले हे एकमेव खेळाडू आहे.

पेले यांना जगातील महान खेळाडूंपैकी एक मानलं जातं. तीन वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकणारे पेले हे एकमेव खेळाडू आहे.

4 / 5
1958, 1962 आणि 1970 मधील तीन वर्ल्ड कप त्यांनी जिंकले. ब्राझीलसाठी संयुक्तपणे सर्वाधिक गोल करणारे ते एकमेव खेळाडू होते. त्यांनी 92 सामन्यात 77 गोल केले होते.

1958, 1962 आणि 1970 मधील तीन वर्ल्ड कप त्यांनी जिंकले. ब्राझीलसाठी संयुक्तपणे सर्वाधिक गोल करणारे ते एकमेव खेळाडू होते. त्यांनी 92 सामन्यात 77 गोल केले होते.

5 / 5
Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ