AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : तिसर्‍या टेस्टआधी टीम इंडियात खेळाडूची अचानक एन्ट्री, प्लेइंग ईलेव्हनबाबत काय?

ENG vs IND 3rd Test : टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे. अशात आता तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियात एका खेळाडूची अचानक एन्ट्री झाली आहे.

| Updated on: Jul 09, 2025 | 8:50 PM
Share
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला 10 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियात वेगवान गोलंदाज दीपक चाहर याची एन्ट्री झाली आहे. (PC-TWITTER SCREENSHOT)

1 / 5
दीपक चाहर टीम इंडियापासून गेली अनेक महिने फिटनेसच्या समस्येमुळे दूर आहे. मात्र दीपक तिसऱ्या कसोटीआधी सराव करताना दिसला. (PC-TWITTER SCREENSHOT)

दीपक चाहर टीम इंडियापासून गेली अनेक महिने फिटनेसच्या समस्येमुळे दूर आहे. मात्र दीपक तिसऱ्या कसोटीआधी सराव करताना दिसला. (PC-TWITTER SCREENSHOT)

2 / 5
दीपक चाहर याची इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात झालेली नाही.  मात्र दीपकला लॉर्ड्समध्ये सराव करण्याची संधी देण्यात आली. दीपक टीम इंडियाचा खेळाडूंसह स्ट्रेचिंग करताना दिसला. (PC-TWITTER SCREENSHOT)

3 / 5
दीपक चाहर लंडनमध्ये विम्बल्डन स्पर्धेतील सामना पाहण्यासाठी गेला होता. दीपकसोबत त्याची पत्नी जया ही देखील  हजर होती.या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता (PC-TWITTER SCREENSHOT)

दीपक चाहर लंडनमध्ये विम्बल्डन स्पर्धेतील सामना पाहण्यासाठी गेला होता. दीपकसोबत त्याची पत्नी जया ही देखील हजर होती.या दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता (PC-TWITTER SCREENSHOT)

4 / 5
तसेच तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल होणार असल्याचं निश्चित आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचं कमबॅक होणार आहे. त्यामुळे प्रसिध कृष्णा याला डच्चू दिला जाऊ शकतो. (PC-PTI)

5 / 5
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.