AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs NZ : मॅट हेन्रीचा पंच, इंग्लंडचा अर्धा संध माघारी, बॉलरची पहिल्यांदाच अशी कामगिरी

England vs New Zealand, 2nd Test: न्यूझीलंडने यजमान इंग्लंडला दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 291 धावांवर ऑलआऊट केलं. इंग्लंडला 300 धावांआधी रोखण्यात मॅट हेन्री याने प्रमुख योगदान दिलं. मॅटने इंग्लंड विरुद्ध पहिल्यांदाच 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 19, 2026 | 7:40 PM
Share
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री याने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कमाल केली. मॅटने ओव्हलमध्ये आयोजित कसोटी सामन्यातील पहिल्या डावात बॉलिंगने चमकदार कामगिरी केली. (Photo Credit : GETTY IMAGES)

1 / 5
मॅट हेन्री याने इंग्लंडच्या निम्म्या संघाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मॅटने  अवघ्या 80 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. मॅटने घेतलेल्या या 5 विकेट्समुळेच इंग्लंडला 291 धावांवर ऑलआऊट करता आलं. त्यामुळे इंग्लंडला 100 धावांची आघाडी मिळाली. (Photo Credit : GETTY IMAGES)

2 / 5
मॅटची कसोटी क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेण्याची ही सातवी वेळ ठरली. मॅटची इंग्लंड विरुद्ध 5 विकेट्स घेण्याची पहिलीच वेळ ठरली. मॅटने कर्णधार जो रुट, हॅरी ब्रूक, जॉर्जन कॉक्स, जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांना आऊट केलं. (Photo Credit : GETTY IMAGES)

3 / 5
मॅटला नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात काही खास करता आलं नाही. मॅटने 3 सामन्यांत 2 विकेट्स मिळवल्या. मात्र मॅटने कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. (Photo Credit : GETTY IMAGES)

मॅटला नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात काही खास करता आलं नाही. मॅटने 3 सामन्यांत 2 विकेट्स मिळवल्या. मात्र मॅटने कसोटी क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. (Photo Credit : GETTY IMAGES)

4 / 5
इंग्लंडचा डाव आणखी लवकर आटोपला असता. मात्र मॅथ्यू फिशन या नवव्या स्थानी बॅटिंगसाठी आलेल्या खेळाडूने 77 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 291 धावा करता आल्या (Photo Credit : GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम