इंग्लंडच्या जो रूटने सचिन तेंडुलकरच्या द्विशतकी विक्रमाची केली बरोबरी, वाचा काय आहे रेकॉर्ड
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना मुल्तानच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तान पराभवाच्या छायेखाली आला आहे. पहिल्या डावात 556 धावा केल्याने चित्र काही वेगळं असं वाटलं होतं. पण इंग्लंडने संपूर्ण चित्रच पालटून लावलं. 7 गडी गमवून 823 धावांवर डाव घोषित केला आणि पाकिस्तानला कोंडीत पकडलं. या सामन्यात जो रूटने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
Most Read Stories