AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

17 वर्षानंतर ट्रेंट बोल्टच्या क्रिकेट कारकि‍र्दीत पहिल्यांदाच असं घडलं, 316 सामन्यानंतर इच्छा पूर्ण

युरोपमध्ये सुरू झालेल्या ईटीपीएल लीग स्पर्धेचं पहिलं पर्व सुरू आहे. नव्या लीग स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात ट्रेंट बोल्टने कमाल केली. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला पहिल्यांदाच त्याच्या कामगिरीचं फळ मिळालं.

| Updated on: Aug 28, 2026 | 8:29 PM
Share
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भल्याभल्या फलंदाजांना तारे दाखवले आहे. पण टी20 क्रिकेट कारकि‍र्दीत एका सामन्यात 5 विकेट घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 17 वर्षांचा कालावधी लागला.  (Photo: PTI)

1 / 5
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने 17 वर्षांच्या क्रिकेट कारकि‍र्दीत पहिल्यांदाच एका डावात 5 विकेट काढले. विशेष म्हणजे यूरोपियन टी20 प्रीमियर लीग स्पर्धेचं हे पहिलंच पर्व आहे. (Photo: Getty Images)

2 / 5
एडिनबर्ग कासल रॉकर्सकडून खेळताना ट्रेंट बोल्टने ग्लासगो कॉस्मिक संघाची दाणादाण उडवून दिली. त्याने चार षटकात 24 धावा देऊन 5 विकेट काढल्या. त्याच्या या कामगिरीमुळे संघाचा विजय झाला आणि सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. (Photo: ETPL)

3 / 5
ट्रेंट बोल्टने 2007 साली पहिला टी20 सामना खेळला होता. त्यानंतर 17 वर्षात आंतरराष्ट्रीय कारकीर्द ते आयपीएल, बीबीएल, एसए20 अशा मोठ्या लीगमध्ये खेळला. एकूण 316 टी20 सामने खेळले आणि 361 विकेट घेतल्या. पहिल्यांदाच पाच विकेट घेण्याचा मान मिळाला. (Photo: Getty Images)

4 / 5
ट्रेंट बोल्टच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा अभ्यास केला तर पहिल्या दोन षटकात 2 ते 3 विकेट घेतो. त्याने वनडेत सहावेळा आणि कसोटीत 10 वेळा पाच विकेट घेण्याचा कारनामा केला आहे.  (Photo: Getty Images)

ट्रेंट बोल्टच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा अभ्यास केला तर पहिल्या दोन षटकात 2 ते 3 विकेट घेतो. त्याने वनडेत सहावेळा आणि कसोटीत 10 वेळा पाच विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान